Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 14 Followers
  • 49 Stories

VrushaliVP1919

#आजही तुझी खूप आठवण येते.... #फक्त तू.. #सुरवात आणि शेवट तूच.....😍 #KEEPSMEGOING vrushvk krushna Shivam Kamble FᎪᎡᎻᎪN ∶ ᏚᎻᎪᏆKᎻ ✔️ Prajwal Bhalerao

read more
My Complan....


आज तुझी खूप आठवण येतेय...
पुन्हा तुझ्याशी प्रेमानं बोलावंसं वाटतंय....

मी तुझ पाहिलं प्रेम आहे असं वाटलं होत रे मला
पण माझ्या आधी तू कुणा दुसरीवर प्रेम केलं होतस रे...
तीच प्रेम तुझ्या मनात आहे हे महिती असत तर,
 माझं प्रेम मी तुला दिलच नसत रे....
हा.. पण राहिली असते तुझा आधार म्हणून...

असं नाही रे होत प्रेम कधी चालता चालता,
तूच विचार कर
 किती वेळा नाव घेतलंस तीच तू माझ्याशी बोलता बोलता....

अजून हि वाटत तुम्हा दोघांना एकत्र आणावं..
खुश रहा दोघांनी असं हसत हसत म्हणावं...
पण हे असं करायला पण खूप त्रास होतो रे,
तुला कुणा दुसऱ्या सोबतच्या विचाराने देखील 
माझा जीव निघून जातो रे...

वाईट याच नाही वाटत की तू माझा नाहियेस,
वाईट तर याच वाटतंय की तू माझा होऊ शकत नाहीयेस...

खरं प्रेम केलय रे मी तुझ्यावर पण तू याची खूप मोठी शिक्षा देतोयस..
मला असं झुराऊन तू माझी कोणती परीक्षा घेतोयस....

पण आता मला माहितेय,
नाहीस येणार तू परत... 
खूप मोठं व्हायचय मला आणि 
मी माझं स्वप्न पूर्ण करणारच....
पण तुला येवढं नक्की सांगीन की , 
जेव्हा तुला माझी आठवण येईल ना तेव्हा 
तुझे डोळे पाण्याने भरणारच....

तू नाहीस ना विसरू शकत तुझं पाहिलं प्रेम, 
मग मी तरी कस विसरू ना तुला???












.

©Vrushali VP❤️ #आजही तुझी खूप आठवण येते....
#फक्त तू..
#सुरवात आणि शेवट तूच.....😍

#KEEPSMEGOING  vrushvk krushna Shivam Kamble FᎪᎡᎻᎪN ∶ ᏚᎻᎪᏆKᎻ ✔️ Prajwal Bhalerao

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पाऊस आणि आठवण

read more
ती पावसाची पहिली सर आणि आपली पहिली भेट 
त्या पावसात आपलं मनसोक्त फिरणं, 
आजही खूप आठवते मला, 
कारण, पाऊस तर पडतो आजही पण, 
त्या सरीत माझ्यासोबत भिजायला तू नाहीस... 
                  (प्रीत ) पाऊस आणि आठवण

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile