Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेतकरीआत्महत्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेतकरीआत्महत्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

भारतीय प्रसारमाध्यमानी जितके सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात जेवढे लक्ष घातले आहे त्यापैकी थोडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात ही लक्ष देऊन न्याय द्यावा #शेतकरीआत्महत्या #मराठी #yqmarathi #yqtaai #सुशांत सुशांत

read more
                      सुशांत

आम्ही कष्टकरी,शेतकरी,आम्हचे ही ऐका जरा।
कधीतरी आम्हचा पण , तुम्ही हो सुशांत करा।।

किती घेणार डोक्यावर,हाय प्रोफाइल सुसाईड।
कधी बघा ना आम्हचे ,दिवस किती हे  वाईट ।
कधी आमच्याही दुःखाचा मांडा,पसारा खरा खरा।।१।।

कितीही बोंबलो आम्ही, तुम्हा ऐकू येत नाही।
आम्हच्या मरणाची आता,किंमत काही नाही।
कधी आमच्याही झोपडीकडे,वाहू द्या तुमचा वारा।।२।। भारतीय प्रसारमाध्यमानी जितके सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात जेवढे लक्ष घातले आहे 
त्यापैकी थोडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात ही लक्ष देऊन न्याय द्यावा

#शेतकरीआत्महत्या #मराठी #yqmarathi #yqtaai
#सुशांत


सुशांत


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile