Find the Best झाली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutउपाशी का झाली मी, झाली का, विचार झाली, अश्रूंची झाली फुले या नाटकाचे लेखक, चांदणं चांदणं झाली रात lyrics,
Atul Waghade
उधळण चालली आकाशावर स्वप्नें जाणे होवून धावू लागली धरणीवर, किरणांनी व्यापून टाकले आशेवर प्रयत्न सांगू लागले तू निरंतर धाव एक एक पाऊल तुला घेवून चालला तुला तुझ्या स्वप्नं पुर्ण करण्याच्या मार्गावर. -Atulwaghade लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे उधळण झाली आकाशावर.. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #उधळण #आकाश #झाली #collab #yqtaai #YourQuoteAndMine
Jaymala Bharkade
.....झाली सांज गो बया.... सूर्य अस्ताला गेला असा गडप झाली लाल किरणे ती मावळला दिस ह्यो सारा अंधाराने घेतला ताबा झाली सांज गो बया लुप्त झाला गो प्रकाश परि नको बाळगू भय तू पोटी तिमिरात ही उगवला ह्यो चंद्र पेटवा आपुल्या अंतकरनाची वाती सांज झाली गो बया पसरे मनात घनदाट अंधार गदारोळ तयाचा झाला स्वार या माथी तेची असे भयावह या जीवनी पेटवा आपुल्या अंतकरनाची ज्योती झाली सांज गो बया ©Jaymala Bharkade #झाली सांज गो बया 💕💕😍
#झाली सांज गो बया 💕💕😍
read moreAlok Meshram
ह्याला वाढ म्हणणारे ते आवाज आपुलकी ने वाढण्याचा तो अंदाज आग्रहाने वाढणारे ते हाथ कधी रसा तर कधी तो मसाले भात शर्यती लागायच्या जेवणाच्या किमान 40 ते 50 गुलाबजाम संपवण्याचा अश्या लागायची पंगत जेवणाला असायची आपुलकीची सांगत पण हि प्रथा आता झाली लुप्त आधुनिकतेच्या नावाखाली झाली समाप्त प्लेट घेऊन इथे तिथे हिंडणं हि कसली फालतू जेवणं प्लास्टिक प्लेट मध्ये बिर्यानी देखील नाही ती बात पत्रवाडी आणि द्रोण मध्ये स्वादिष्ट साधा वरण भात आता अनेक देश आणि विदेशी पदार्थ असतात पानात पंगती सारखे हे पोट का कुणास ठाऊक नाही भरत मनात आता पैश्यची असते फक्त उधडन मोजकी माणसं आणि भरपूर जेवण हवी असेल जेवणात पुन्हा मस्ती चला पुनः आणू पंगती # pangat
# pangat
read moreChandu Karale
हट्ट..!!!  सायंकाळ ती कित्ती ना गोड होती, पावसालाही तुझ्या रुसव्याची जोड होती. सळसळणारा वारा नि ते काळे भोर नभ दाटलेले, जणु काय अश्रु बनुन तुझ्या नयनांत साठलेले. अस भर पावसात ice-cream चा हट्ट करून रुसण या वयातही कस छान जमल तुला, आणि कालच डेंटिस्ट करून रिपेअर केलेल्या तुझ्या दातांची काळजी मला.
read moreMeena
आज सकाळी नवल झाले थंडीत या गोड झोप लागली वाऱ्याला रहावले नाही, कानाशी येऊन गुनगुनत राहीला माझी झोप मोडू पाहु लागला माझी ती साखर झोप गोड होती सहजा सहजी मोडणार कशी बसला थकून, बाजूला होऊन बोलावले त्याने नवं किरणांना किरण ते घुटमळत राहिले केसांना गुंतंत गेले केसांना भुरळ पडली किरणांना काही वेळ अंथरूणात पाय पसरू लागले विसरले सारे , उठवणे, अंथरुणावर पडून राहिले विसर पडला किरणांना उठवणे सोडून,आराम करू लागले वाऱ्याने आवाज केला , खिडकी बंद करून किरणांना सोबत घेऊन गेला. कवडसातुन डोकावून हसत होते उठली की नाही पाहत होते आवाजाने माझी साखर झोप गोड झाली आज सकाळी, वाऱ्या किरणांची खेळी पाहुन माझी सकाळ गोड झाली.....
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited