Nojoto: Largest Storytelling Platform

Best bestyqmarathiquote Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best bestyqmarathiquote Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about being alone is best, bebi ko bes pasand hai 480, teachers day best quotes in hindi, best sad quotes in hindi, best quotes on 15 august in hindi,

  • 1 Followers
  • 2 Stories

Rashmi Hule

खोटाच अहंकार अन् खोटाच मानमरातब खोटेच सारे ओझे वाहिले आयुष्यभर काट्याकुट्यात कोणी,कोणी चितेवर पडलेले धगधगत्या ज्वालात काय माझे तुझे उरले? समजलेच नाही कधी काय गरजेचे सारेच वजा झालेले गणीत बेरजेचे पट आयुष्याचा सारा तरळून गेला बंगला, गाडी,उच्चपद, पैसा #yqbaba #yqdidi #अस्तित्व #yqtaai #bestyqmarathiquote

read more
खोटाच अहंकार अन् खोटाच मानमरातब
खोटेच सारे ओझे वाहिले आयुष्यभर 
काट्याकुट्यात कोणी,कोणी चितेवर पडलेले
धगधगत्या ज्वालात  काय माझे तुझे उरले? 
समजलेच नाही कधी काय गरजेचे 
सारेच वजा झालेले गणीत बेरजेचे
पट आयुष्याचा सारा तरळून गेला 
बंगला, गाडी,उच्चपद, पैसा  
मोठेपणाच्या मोहात हुरळून गेला
मिळविलेले कीती काही कामी ना आले
माझे माझे करण्यात फुका आयुष्य गेले
अस्तित्व टीकविण्याचे जेव्हा..प्रयत्न सारे हरले
धगधगत्या ज्वालांनी अस्तित्व बेचिराख झाले. 
                 Rashmi 

 खोटाच अहंकार अन् खोटाच मानमरातब
खोटेच सारे ओझे वाहिले आयुष्यभर 
काट्याकुट्यात कोणी,कोणी चितेवर पडलेले
धगधगत्या ज्वालात  काय माझे तुझे उरले? 
समजलेच नाही कधी काय गरजेचे 
सारेच वजा झालेले गणीत बेरजेचे
पट आयुष्याचा सारा तरळून गेला 
बंगला, गाडी,उच्चपद, पैसा

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सहज एकदा जाता जाता... हा विषय Rashmi Hule यांचा आहे. #सहजएकदा #जाताजाता #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.#bestyqmarathiquote लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सहज एकदा जाता जाता
वळणावर मागे वळुन पाहता
सावली होती गत आयुष्याची
मार्ग दर्शवित पुढच्या वाटा...
खाच खळगे पुढच्या आयुष्यातील 
त्यामुळेच आले सहज टाळता 
झाल्या गेल्या चुका वगळूनी
होईल मार्ग सुखकर पुढील आता... 💐

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सहज एकदा जाता जाता...
हा विषय Rashmi Hule यांचा आहे.
#सहजएकदा #जाताजाता
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.#bestyqmarathiquote
लिहीत राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile