Find the Best नवपरिणीता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला.. घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला माळलेला गजरा केसात मोहरलेला उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला. अलिंगनात सख्या तुझ्या बध्द झाले उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले Rashmi 💖 मुग्ध मंतरलेले क्षण मिठीत रात्र सरली.. पहाटेच्या गारव्यात निज डोळ्यात उतरली उन्हें कोवळी तिरीप जेव्हा डोळ्यांवर आली पापण्यांची उघडझाप असंबद्ध झाली आठवांचा गालीचा पाकळ्यांच्या शाली स्मित ओठांवर,पसरली गालावर लाली... Rashmi 💖 रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला.. घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला माळलेला गजरा केसात मोहरलेला उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला. अलिंगनात सख्या तुझ्या बध्द झाले उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले
रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला.. घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला माळलेला गजरा केसात मोहरलेला उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला. अलिंगनात सख्या तुझ्या बध्द झाले उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले #yqbaba #yqdidi #yqtaai #bestyqmarathiquotes #नवपरिणीता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited