Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqतू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqतू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

नमस्कार मित्रहो, आज श्री गणेश जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणरायाची सर्वांवर कृपा राहो व सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच प्रार्थना.💐💐 आजचा विषय आहे..तू सुखकर्ता दुःखहर्ता तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqतू

read more
तुझ्याविना नसे कोणी देवा
तुच माझा त्राता

धरुन हाताला मज पार करावे देवा
माझी जिवन नौका कधी भरकटता

नतमस्तक तुझ्या चरणी देवा
दासा द्यावे शरण अनंता
           Rashmi 





— % & 
नमस्कार मित्रहो,

आज श्री गणेश जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणरायाची सर्वांवर कृपा राहो व सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच प्रार्थना.💐💐

आजचा विषय आहे..तू सुखकर्ता दुःखहर्ता

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile