Find the Best apsdiary Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about hindi shayari aps, hindi sayri aps, hindi aps, shayri ki dayri ka aps daunlod, aps shayari,
Abhishek Panchal
नेमकं तेव्हाच घाईत असतो जेव्हा सबुरीने घ्यायचं असतं आणि संयमही तेव्हाच सुटतो जेव्हा शांत राहायचं असतं #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #abhishekpanchal #apsdiary
Abhishek Panchal
उरली सुरली ताकद लावून पुन्हा उभे राहावे पडलो म्हणून हार मानणाऱ्यांची इथे संख्या फार जास्त आहे #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #abhishekpanchal #apsdiary
Abhishek Panchal
थोडं शोधल्याने कदाचित हवे ते रस्ते मिळतीलही पण त्यावर शेवट पर्यंत साथ देणारे.. ते मात्र दुर्मिळ आहेत #रस्ते #साथ #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #apsdiary
#रस्ते #साथ #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #apsdiary
read moreAbhishek Panchal
खरी जादू तर त्या भावनांमध्ये असते पण कौतुक मात्र शब्दांचेच होते #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #marathiquotes #feelings #abhishekpanchal #apsdiary
Abhishek Panchal
शेवट केला जुन्या 'मी' च्या जळमटांचा पुन्हा नव्या आरंभासाठी कात सोडली जुनाट 'मी' ची मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #मी #MarathiKavita #marathiquotes #abhishekpanchal #apsdiary
read moreAbhishek Panchal
कधी कधी वाटतं शेवट व्हावा याचा आणि हारून जावं एकदाचं पण मग लक्षात येतं , की अजून कित्येकांना चुकीचं ठरवायचं राहिलंय #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote #apsdiary #abhishekpanchal #apabhishekpanchal
Abhishek Panchal
कुछ आख़री लब्ज उन जाने वालों से, लौट ना सको, तो याद भी ना आया करो जाने वालों से कितना मुश्किल है कुछ कहना कितना मुश्किल है कोई राब्ता रखना *राब्ता - संबंध, रिश्ता #collab करें #yqdidi के साथ। #जानेवालोंसे
जाने वालों से कितना मुश्किल है कुछ कहना कितना मुश्किल है कोई राब्ता रखना *राब्ता - संबंध, रिश्ता #Collab करें #yqdidi के साथ। #जानेवालोंसे #YourQuoteAndMine #ap #apabhishekpanchal #apsdiary
read moreAbhishek Panchal
तू बस देखा कर मुझे , तेरे होने से ही सुकून मिलेगा मुझे नमस्ते प्रिय लेखको। Collab करें -YQ Didi के साथ। #दिनभर #yqdidi #yqbaba #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #apsdiary #abhishekpanchal #ap
नमस्ते प्रिय लेखको। Collab करें -YQ Didi के साथ। #दिनभर #yqdidi #yqbaba #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #apsdiary #abhishekpanchal #ap
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited