Find the Best दोनशब्द Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Ekta Gour
सत्याच्या मार्गावर चलताना मनात आनंद नाचतो, अत्साच्या मार्गावर चलताना मनात फक्त दुःख साचतो, मित्रानों💕 आज महात्मा गांधीजींची 71 वी पुण्यतिथी आहे. अहिंसेच्या मार्गावर चालने सर्वांसाठी सोपे नाही.आज सत्य गोष्टींवर टिकुन राहन हे ही अवघड झालय. याशिवाय कुठे ना कुठे आपल्यात सत्याच्या मार्गावर चालण्याची इच्छा असतेच. मग हेच पाळण्यासाठी आपण काय काय करु शकतो? दिलेल्या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतय ते लिहा. दोन शब्द त्याच्यासाठी.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto