Find the Best jaybhim Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouti just wanna love you jay z, jay z quotes about love, jay bhim shayari in hindi, jay jay bharat mata poem in hindi, jay beats ct the challenge,
काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
Unsplash *रमाई – भीमरावांची आधारछाया...* ती सावली होती, पण सूर्यापेक्षा तेजस्वी, ती अबोल होती, पण त्यागाने कणखर होती… भीमरावांच्या स्वप्नांना सत्याचं रूप देणारी, ती रमाई होती, त्यागाची मूर्ती होती… घराच्या चूलवीर शांत बसणारी रमाई, पण मनानं तीही झुंजार, धीट आणि सहनशील होती... दु:खाच्या वादळातही कधी ना डगमगणारी, भीमरावांसाठी ती स्वतःला संपूर्ण विसरली होती… दिवस एक एक जात होते संघर्षांच्या वाटेवर, रमाई प्रत्येक पावलावर सावली सारखी धावणारी होती... धन कमी, पण मोठ्या स्वप्नांची तिची श्रीमंती, कारण तिच्या सोबत डॉ. बाबासाहेबांची जिद्द होती… स्वतःच्या आयुष्याला तिनं कधीच विसरलं, फक्त बाबासाहेबांचं मिशनच पूर्ण व्हावं तिची इच्छा होती... रात्री-अपरात्री त्यांनी उपाशी राहू नये म्हणून जेवू घालणारी, बाबासाहेबांच्या चिंतेत स्वतःला पूर्ण हरवलेली होती … ती पतिव्रता होती, पण त्याहूनही अधिक, ती समाजमाता हर एकासाठी दैवी कृपेक होती… तिनं सोसलं, तिनं सहन केलं, इतर कुणीच तसं नव्हतं, पण बाबासाहेबांना कधी मागं वळून पाहू द्यायचं नाही, अशी ती होती… आजही बाबासाहेबांचा इतिहास जिथं जिथं बोलला जातो, तिथं तिथं रमाईचा त्याग अन् प्रेम आठवलं जातं, माझी रमाई कशी होती… ती होती भीमरावांची वटवृक्षासारखी आधारछाया, सत्य, समता आणि संघर्षाची मूक साक्षीदार, माझी रमाई होती…! ©मयुर लवटे #library #jaybhim #Love #Poetry #Life #BhimraoRamjiAmbedkar
#library #jaybhim Love #Poetry Life #BhimraoRamjiAmbedkar
read moreShayra
Jay Bihar Bihar ki sthapna divas par, Gaurav se bhari hai ye ghatna apaar. Sanskriti aur virasat ka abhiman, Har ek bhojpurwasi ke mann mein hai samaan. ©Shayra #bihar #bihardiwas #jaybhim #love #nojotohindi #Poetry #poem
#bihar #bihardiwas #jaybhim love #nojotohindi Poetry #poem
read more