Nojoto: Largest Storytelling Platform

Best रडू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रडू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about रडू नको ग आई, रडू नको जानू माताजी, रडू नको जानू, रडू नको राणी, रडू नको घाई,

  • 3 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
कधीकधी का असं होतं, 
आपलं Mood कुठंच लागत नसतं.. 
सगळं जवळ असूनसुद्धा, 
काहीतरी हरवल्यासारखं वाटतं.. 
सगळेच तर हसवायचं प्रयत्न करतात, 
पण, कुणीतरी रडवल्यासारखं वाटतं.. 
माहित नाही का? 
पण, कधी कधी असं होतं, 
एकांत शोधून एकटं रडावसं वाटतं.. 
कारण, हे हृदय जिच्यासाठी रडतं, 
तीच व्यक्ती आपल्याला 
Ignore करत असतं.. 
जेव्हा मनातलं सांगायला जवळ कुणी नसतं, 
तेव्हा भावनांचा गुदमरून मृत्यू होतं..
शेवटी एक एकटा एकटाच, 
रडू रडू स्वतःचे बेहाल करतो.. प्रीत प्रीत

suvidha ( शब्दसुर )

प्राजक्ताला ही रडायचं असावं,
झाडावरून कोसळताना....
तो दवांत भिजला, कारण,
त्याला बघू नये कुणी रडतांना.... #प्राजक्त #दव #रडू


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile