Best shivajiraje Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best shivajiraje Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 5 Stories

Sujit Jillalla

Anil Pachare

काव्यात्मक अंकुर

शिवराज्याभिषेक


सामान्य रयतेचं हित 
आणि हिंदवी स्वराज्याची जीत
याचसाठी जगले होते जे विशेष
प्रजेचं मन आणि स्वराज्याचा मान राखून 
ज्यांनी केला होता एका नव्या युगात प्रवेश
आज पुन्हा तो मंगलदिवस उजाडला 
जेव्हा घडला होता माझ्या
'शिवछत्रपतींचा'
'शिवराज्याभिषेक'

©काव्यात्मक अंकुर #शिवराज्याभिषेक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writer #writing #shivajimaharaj #shivrajyabhishek #shivajiraje #Memories

praveen yadav official

शिवाजी महाराज
 के वीर पुत्र
महापराक्रमी
 संभाजी
 महाराज की
 जयंती
 पर उन्हें 
शत् शत् 
नमन #sarkarpoet #shivajiraje
Home
Explore
Events
Notification
Profile