Nojoto: Largest Storytelling Platform

Best Pilluसाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Pilluसाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Avinash Gawade

Dear नवऱ्या♥️..
    तुझी smile त्यात मी स्वतःला विसरावं ...
    तुझा बोलण आपलस करून गेलं ,असच तुझ्या डोळ्यात पाहावंसं वाटत..
   धावत्या क्षणांना थांबून तुझ्याजवळ यावंसं वाटत
 शोधते बहाणे तुला पाहण्यासाठी नजर चुकवून पाहता सामोरी तू यावे .....❣️
         कधी कधी मन उदास होऊन जात, 
         तुझी आठवन आली कि रडावसं वाटत 
         तुझा चेहेरा सामोरी येताच मनाला सावरवंस वाटत...
         तुझ्या सोबत बोल्यावर  जाणवतंय ते प्रेम ♥️
         तुझा msg यावा आणि रुसेल मन सुद्धा हसावं........
 मनात सारे  प्रश्न त्याचे उत्तर तू तुझ्या डोळ्यांत पहिल्यावर त्यात मी दिसायचे 💕
 तुझ्या मिठीत असल्यावर सर्व काही विसरायला होते 
 तू माझं medince आहे ..
 मी तुझ्या शिवाय 1second सुद्धा राहू शकत नाही 🤗
 मला आयुष्यभर तुझी साथ हवी आहे 
         तू माझ्या आयुष्यतली खूप imp वेक्ती आहेस
        आणि मी खूप घाबरते तुला गमवायला...... 😘🤗💕
 meri zindagi meri jaan ho 
tum mere sukoon ka dusra nam ho tum......
 i love you Navrya love you forever and ever Soma❤️😘 #Babu #Pilluसाठी

Santosh Dethe

देवाला बोललो मी ‍ कधी #मेलो तर मला #तारा बनव कारण #तीने एेखादी #WISH मागितली तर #पहिला मी #तुटुन पडेण #फक्त #Pilluसाठी.#…
santosh❤


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile