Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनातील Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनातील Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मनातील प्रेम भावना, मनातील भावना कविता, मनातील कविता, मनातील विचार, मनातील दुःख,

  • 7 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Monika

mute video

Harshana

mute video

Ravidesai02

mute video

Deepak Landge

पावसाची छप्पराला, कळावी कविता
डोळ्यातून उशीवरती गळावी कविता

बंद व्हावे आता,निरोपाचे येणे जाणे
सांजवेळी दूर देशी ढळावी कविता

तु दिलेला चकवा,मी पावलांना बांधला
का?तुझ्या घराकडे मग वळावी कविता

दिला काळजावर,मी वेदनेचा मुलामा
नि आता पुन्हा नव्याने, छळावी?कविता

सुटका कशी करावी? मी धावतो कधीचा
धमन्यातले रक्त होऊन, पळावी?कविता

नाहीच मोल कळले,जर माझ्या वारसांना
सरणात सोबतीला मग जळावी कविता..



        ✒ ओडिसीयस.
           ८८८८५४२४६० #rain
#मनातील

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                               मित्रहो, मनातील उदासीनता घालविण्यासाठी , मनातील                                                              कुपोषित संप्रेरकांचा प्रथम                                                              नायनाट करा. त्यासाठी मनात                                                                सुविचारांचे नंदनवन स्थापित                                                              करा. अॅड. के. एम. सूर्यवंशी

Bhushan Vispute

मनातील भाव अंतरंगी दाटले जेव्हा रूप तुझे नजरेस आले #मनातील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile