Nojoto: Largest Storytelling Platform

Best माणसं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माणसं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माणसं अशी का वागतात, माणसं कविता, माणसं व पु काळे, मात्र काही माणसं, माणसं आणि माणसं,

  • 20 Followers
  • 21 Stories
    PopularLatestVideo

Tejasvinee Babar

निर्वात पोकळीत आवाजाचं माध्यम नसतंच.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आवाज पोहचण्याकरिता ही पोकळी भरून काढणं खूप गरजेचं असतं ...हे माध्यम म्हणजे दुवाच ना.. दुवा किती महत्त्वाचा असतो नाई...?? जोडून ठेवण्यासाठी..मग तो आवाज असो किंवा नातं... 
तेजस्विनी बाबर.(TejaB) 
copyright©_tejasvineebabar
  #firstquote #नातं #माणसं  #paidstory

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more

माणसें ओळखायला सारी
शिकलो होतोय मीही।
फक्त एक तुलाच सखे
मी ओळखू शकलो नाही। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

gauri kulkarni

#माणसं
वेगळी वाट नेहमी वेगळे अनुभवच देते. असे अनुभव जे कुणालाही सांगता येत नाहीत आणि सांगितले तरी ते फारसे कुणाला समजत नाहीत.  
दुरून बघणाऱ्याला सगळं छान दिसतं पण त्या वाटेवरून चालताना होणारा त्रास फक्त चालणाऱ्याला माहिती असतो. खरे तर तो त्रास नसतोच ती असते प्रक्रिया नविन माणूस घडवणारी. म्हणून तर अशा व्यक्तींना आपण ओळखू शकत नाही. आणि ते योग्यच असतं. अशी माणसं अनुभवांनी कडू झालेली असतात.
#गौरीहर्षल

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मुखवटे घालणारे चेहरे
 वाटेत खुप भेटतील.
स्वार्थासाठी तुमचा वापर
         करतील..
मात्र वेळीच असे चेहरे(माणसं)
   ओळखायला शिका.
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शब्दवेडा किशोर

mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
माणसं ओळखायला शिका,
नाती जपायला शिका,
सर्वच नसतात वाईट ह्या जगात,
वागतात जे आपुलकीने आपल्याशी,
त्यांच्याशी चांगुलपणाने वागायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
माणसं ओळखायला शिका,
कोण कसं वागतंय हे जाणायला शिका.
कामपूरता मामा असणाऱ्यांपासून,
अंतर राखायला शिका.
माणसं ओळखायला शिका,
मतलबी लोकांना थोडं उलट
बोलायला शिका.
सहन करत सर्व नंतर स्वतःवरच,
राग काढत बसू नका.
माणसं ओळखायला शिका,
गोड बोलुन दात पाडणाऱ्यांचे
टोमणे ओळखायला शिका,
वापरतात कसे शब्द,ते शब्द
पकडायला शिका.
खूपच शहाणी ही दुनिया,
तितकीच शहाणी इथली माणसं
ही शहाणी माणसं ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे काही माणसं... #काही #माणसं आज त्या व्यक्तिविषयी लिहा. काहीतरी मनातलं आणि लिहीत राहा. जमल्यास आज इथे कमेंट मध्ये बोलुयात. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #खास_माणसे

read more
काही माणसं असेही भेटतात जीवनात
जे वेगळीच जागा निर्माण करतात मनात,
एक वेगळीच आस लागते त्यांना भेटण्याची
भेटून मनसोक्त गप्पा मारण्याची,
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
काही माणसं...
#काही #माणसं 
आज त्या व्यक्तिविषयी लिहा.
काहीतरी मनातलं आणि लिहीत राहा.
जमल्यास आज इथे कमेंट मध्ये बोलुयात.
#collab #yqtaai

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

Vishal Patil

🌿प्रतेकाचा #स्वभाव वेगळा असतो म्हणून काही #माणसं #क्षणभर तर काही #आयुष्यभर लक्षात राहतात..🌿
loader
Home
Explore
Events
Notification
Profile