Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुआणिमी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुआणिमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

तुझ्या मिठीत एकांत आहे 
तु समोर म्हणजे नियतीही निवांत  आहे !— % & #marathiquotes 
#twoliner 
#yqtaai 
#marathi 
#yqdidi 
#yqmarathi 
#ekant 
#तुआणिमी

Ganesh Shinde

आयुष्यभराचं गणित क्षणात सुटलं,
किती सोप्पा होता हिशोब तुझा,
तुझं तू आणि माझं मी...
पण गुंतल्या भावनांचे काय करावे,
ज्यात अजून ही आहेच,
माझ्यात तू आणि तुझ्यात मी... #हिशोब #तुआणिमी #yq_gns

Deepali Ghoge

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब#तुआणिमी#प्रेम#मैत्री#... चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझ्या-माझ्यातल्या प्रत्येक 
क्षणासाठी...
तुझ्या-माझ्यातल्या प्रत्येक
नात्यासाठी....
तुझ्या-माझ्या प्रवासासाठी...

गुलाब....
तुझ्यातल्या माझ्यासाठी..
माझ्यातल्या तुझ्यासाठी..
❤️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गुलाब...
यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे.
पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा.
#गुलाब#तुआणिमी#प्रेम#मैत्री#...
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

तू आणी मी मिळुनी तू आणि मी, सखे तोडुया ही जाती धर्माची भिंत। जोडुया प्रेमाचे नाते खरें खरे करू त्या अनिष्ट चालीचा अंत। #yqtaai #yqmarathi #तुआणिमी #तू_आणि_मी

read more
तू आणी मी

मिळुनी तू आणि मी, सखे
तोडुया ही जाती धर्माची भिंत।
जोडुया प्रेमाचे नाते खरें खरे
करू त्या अनिष्ट चालीचा अंत। तू आणी मी

मिळुनी तू आणि मी, सखे
तोडुया ही जाती धर्माची भिंत।
जोडुया प्रेमाचे नाते खरें खरे
करू त्या अनिष्ट चालीचा अंत।

#yqtaai #yqmarathi

शब्दवेडा किशोर

सहचारीणी

यौवनाच्या त्या उंबरठ्यावरूनी
देता साद तू आलीस धावूनी
सखी सजनी गं सहचारीणी
माझी जणु तु जीवनस्वरागिनी
झालीस तूच मम अर्धांगिनी
भेट तुझी झाली ती अवचित
पाहता एकमेकांना जेव्हा
मने आपली झाली स्तिमित
तुज रूपाचे पडे चांदणे जणु
त्या तप्त आयुष्यउन्हात 
मुग्ध ते हास्य तव गालात
ऋतू वसंत येई या जीवनी
मनी कोकीळ गुंजे मोहरूनी
सुगंध दरवळे मग माझ्या
मनीची प्रीतकळी उमलुनी
गंधाळतो मग चाफा तेव्हा तुला पाहूनी
आलीस तू त्या चांदण्यांच्या धुंद पावलांनी
संचिताचे सूर माझ्या संसारी छेडूनी
ध्यास अंतरीचा घेत संगती विश्वासूनी
 स्वप्न सत्यात आणीलेस तु उतरवुनी
अंतर्यामी मग मच मनीचा 
नवा सप्तसुरांचा कोहीनुर गवसला
जन्मोजन्मीची ती खून पटे जीवाला
सांज ही काजळताना मग जीव दाटला
नियतीचा खेळ असे
नव्यानं हाती मजला गवसलेला

©शब्दवेडा किशोर #तुआणिमी

SUREKHA THORAT

ए बारीश मुझे
 अक्सर पुछती है तेरे बारे मे
मैं बार बार कहती हु उसे तुम 
से तो मुलाकात हुई ही होगी 
ओ मुझ पे हंसकर जोर से मुझे भिगाता है
मैं झुमती हुं ओ बरसता है
मैं तरसती हुं, ओ है कि गरजता है ..!

©SUREKHA THORAT #तुआणिमी 
#rain

Komal Parteki

मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसताना ही 
कायम सोबत हवं आहे!!!

©Komal Parteki #love❤ #तुझंमाझंप्रेम #तुआणिमी #together #iloveyou 
#wetogether

Komal Parteki

तु सोबत म्हणजे 
जणु उन्हात गारवा
तु सोबत म्हणजे
मधातला माधुर्य गोडवा 
तु सोबत म्हणजे
मी सागरात हरवलेलं नाव 
तु सोबत म्हणजे
जणु स्वप्नांचेच एक गाव
तु सोबत म्हणजे
एक नवा श्र्वास 
तु सोबत म्हणजे
एक नवा प्रवास..

©Komal Parteki #love❤ #Prem #तुम्हणजे #तुआणिमी #मराठीचारोळी #मराठीकविता #मराठी #कविता #मीतवा 

#Vo_karib_aaye

suresh pawar

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile