Find the Best जेव्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजेव्हा meaning in english, जेव्हा जेव्हा in english, जेव्हा in sanskrit, नसतेस घरी तू जेव्हा song lyrics, नसतेस घरी तू जेव्हा song download,
Kishor Rokade
शिवसुर्य शिवविचारांचे मराठीत जेव्हा वादळ उठणार.. बहुतेक स्वराज्य द्रोह्यांना ते नाही पटणार ! साथ जेव्हा शिवविचार व शिवभक्तांची लाभणार.. महाराष्ट्रात मराठीचा नाद तेव्हाचं गुंजणार ! प्रत्येक विचार,मनात "राजे" जन्म घेणार.. भेदभाव मराठी मनातील बाजुला सरणार..! महाराष्ट्रात मराठीला पुन्हा "सुराज्य" लाभणार.. यात शंका ही मुळीच नाही उरणार..! शिवकाळाची सुरुवात ही शिव विचारांनीच होणार.. ज्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा मावळा सज्ज राहणार.. शिव सुर्य हा प्रत्येक हृदयी तेजाने तळपणार..! "जय शिवराय" श्री: किशोर ज्ञा. रोकडे९०२२५५०३७८ सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा...! "जय शिवराय"
सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा...! "जय शिवराय"
read moreNeeraj Shelke
माहीत नाही मला आपली साथ कधीपर्यंत राहील , पण जेव्हा जेव्हा मी तुझ्यासोबत असेन तेंव्हा तुझ्याच़ सोबत राहील !! आलाच कधी दुरावा आपल्या नात्यामधे जर कां , तर तुझ्यासोबत व्यतीत केलेल्या क्षणांना मी सदैव आठवित राहील !! ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #love #affection #togetherness
#Love #Affection #togetherness
read moreNeeraj Shelke
माहीत नाही मला आपली साथ कधीपर्यंत राहील , पण जेव्हा जेव्हा मी तुझ्यासोबत असेन तेंव्हा तुझ्याच़ सोबत राहील !! आलाच कधी दुरावा आपल्या नात्यामधे जर कां , तर तुझ्यासोबत व्यतीत केलेल्या क्षणांना मी सदैव आठवित राहील !! ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #love #affection #togetherness
#Love #Affection #togetherness
read moreJugal Madwal
(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत ) भांडण !!!! माझे तुझे डॊळे एकमेकांना भिडतील जेव्हा माझ्या मनीचे गूज तुझ्या मनाला कळेल तेव्हा बोलणार नाही म्हणशील रूसून बसशील जेव्हा...
read morePrashant Kadav
एक कळी पावसाच्या थेंबावर भाळली स्पर्शताच त्याने, ती लगेच खुलली.. त्याच्याही डोळ्यांत तिचे प्रतिबिंब पाहून प्रेमाची संमती तिला कळली.. क्षणात दोघांचे प्रेम बहरले आनंदाने फुल सर्वत्र दरवळले.. अचानक तिथे वारा सळसळला पावसाचा थेंब जागीच थरथरला पाहून त्याला फुलाचा जीव व्याकुळला.. थेंब क्षणार्धात कोसळणार हे कळले फुलाने लगबगीने थेंबाला उराशी धरले.. दोघेही फांदीवरून खाली ओघळले क्षणात दोघेही मातीत मिसळले.. जगावेगळे त्यांचे प्रेम कोणाला नाही कळले मातीने मात्र सारे काही पाहिले आता जेव्हा जेव्हा थेंब मातीवर पडतो फुलाचे प्रेम आठवून मातीतून मृदगंध दरवळतो..........
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited