Find the Best तरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतरीकत क्या है, हर कोई मुझे जीने का तरीका, पीरे तरीकत की कव्वाली, के तरीके, तरी मिटी में मिलजावा,
Babita Buch
सुबह सुबह की ब्रह्मम बेला तालाब मे सुर्य नमस्कार के साथ में स्नान करके भींगे बदन में लाल बोर्डर की सफेद साड़ी मे पूजा के थाल लिये मन्दिर की और चल पड़ी मन्दिर का शान्त वातावरण अगरबत्ती फूल जलता दिपक ऐसे लग रहा था की जैसे स्वर्ग में भगवान से मिलने आयी हूं मेरी आत्मा पवित्र हो गई ना जाने कितने जन्मों कि प्यासी थी अपनी प्यास बुझा आयी ©Babita Bucha #तरी
Pallavi Phadnis
तुला वाटते मी सोडून सगळे पाश, आणि सोडावा मी श्वास सगळेच बंध सुटून जातील आणि मग एकमेकातून मोकळे होतील मी तरी कुठे अडकायचे म्हणते,मी ही जिवंत असून रोजच मरते आता हा श्वास ,ही भास वाटतो उगाच खोल उसाशांनी गळा दाटतो उगाच देह जीर्ण करून ,मरणाची वाट बघत कशाला जगायचे,फुला सारखा देह ,सोडून निर्माल्य होवून वाहत्या पाण्यात वाहत जायचे माझी डोळ्यांची निरांजने ,रोज देवाला ओवाळतात त्यातील ज्योती हळूवार विझण्याची वाट पाहत असतात पण कधी तरी त्याचे,मला निरोप असतात,अजून तुझ्या कर्माच्या मी गाठी सोडवतोय ,आणि बळेच वेळेला मी अडवतोय , जेंव्हा सुटतील सगळ्या गाठी,तेंव्हा मी केवळ तुझा असेल आणि तुझा विरक्त आत्मा माझ्यासाठी पल्लवी फडणीस,भोर✍
Neeraj Shelke
रोज कुणाशी बोलणं झालं नाही तरी चालेल पण दिवसांतून पाच मिनिटं तरी वाचलंच़ पाहिजे मग ते कोणतंही पुस्तकं कां असेना कारण आपल्याकडे मराठीत एक म्हण खुप प्रचलित आहें, ' वाचाल तर वाचाल ' म्हणजेच आपण जे काही वाचू ते आपल्याला कुठं ना कुठं कामी येणारच. तेंव्हा आजपासूनच वाचायला सुरू करा. वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते. जगातल्या घडामोडींबद्दल माहिती मिळते. मिळेल तेंव्हा मिळेल ते वाचण्याचा छंद जोपासा. नक्कीच तुमची भरपूर प्रगती होईल. ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #वाचन #लिखाण #readingisagoodhabbit #वाचनानेमाणूससमृध्दहोतो
Archana Pardeshi
**मैत्री दिनाच्या शुभेच्छा ** 👭 आयुष्यात कुणी नसलं तरी एक मित्र पुरेसा आहे साथ देणारं नसलं कुणी तरी मैत्रीवर भरवसा आहे _अर्चना परदेशी # happy friendship day#
# happy friendship day#
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
वाटलं होतं तुला तरी कळतील माझ्या भावना असं समजून तुझ्यावर प्रेम केलं होतं, विसरून सगळे जुने घाव, तुझ्यावर विस्वास केलं होतं. ती तर होतीच उत्तम खेळाडू ह्या खेळात जिने आधीच मला यात खेळवलं होतं, तरी नको पुन्हा कोणावर जीव लावायला हवं होतं, कारण, हे नव्हतं माहित मला की, तुलासुद्धा यात छान खेळता येतं, तुला पण कोणाच्या भावनेशी खेळता येतं, प्रेमात कुणाला हरवून तुला जिंकता येतं, पण प्रेम हे खरंच खेळ नव्हे ह, एकदा तू पण हरशील तेव्हा समजेल तुला, की, खरं प्रेम काय असतं.. (प्रीत )
Dr. BHAGYASHRI
पाऊस आणि वास्तव पावसात भिजत असताना , भावनांच्या बोटीला वास्तवाच्या विचारांनी सावरताना , एक माय दिसली फुटपाथवर आपला फटका संसार सावरताना संसार तरी काय होता ?एक पेटी तिही होती अर्धी बंद न अर्धी उघडी फाटक्या संसारासारखी होती त्यात दोन-चार फाटकी लुगडी पावसाच्या पाण्यावर डोलणाऱ्या भांड्यासारखं डोलत ,नाचत होत तीच निरागस मूल अगदी नवीन उमलणाऱ्या कळी परी त्यांना तरी कुठे ठाऊक जाणार कोमेजून की होणार त्यांच फुल वाढणाऱ्या सरीच्या जोराबरोबर मुसंडी मारत होती पावसाची लाट तरीही ध्येर्याने करत होती ती दोन हात न बघता कोणाच्याही आधाराची वाट वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहत चालली का? माणुसकीही स्वर्थच्या विचाराने ठेवलं का तिलाही गहाण -भाग्यश्री
अश्लेष माडे (प्रीत कवी )
#OpenPoetry कितीदा सांगावं ह्या वेड्या मनाला नको जावू त्या प्रेमाच्या वाटेवर पुन्हा जिथे तुला फक्त यातना मिळतात.., तर हा मन सुद्धा म्हणतो, भरपुर साठा आहे माझ्याकडे प्रेमाचा, मला प्रेम वाटून यातना मिळाल्या तरी चालेल. कारण, हल्ली लोकांजवळचा प्रेमाचा साठा सध्या अपुरा होत चाललाय, प्रेम करणारा प्रेम करतोच, कितीही तिरस्कार मिळाला, कितीही यातना मिळाल्या तरी.. कुठे ना कुठे, कधी ना कधी माझ्या प्रेमाची कदर करणारा कोणीतरी मिळेल मला.. ही आशा आहे मला.. (प्रीत )
अश्लेष माडे (प्रीत कवी )
कळेना काही मला काय बोलू तिला मी, ती मला आवडते पण तिला आवडतो का मी? बोलतो तर रोजच आम्ही तेव्हा भावना मांडतो मी, निशब्द होते ती बोलताना तिला ही जाणतो मी.. तुटू नये मैत्री आमची म्हणून बराच अबोल असतो मी, ती माझ्या दूर नको जायला म्हणून व्यक्त व्हायला घाबरतो मी.. आहे तशी तरी जवळ माझ्या म्हणून मैत्री जपतो मी, प्रेम तर खूप करतोय तिच्यावर पण असलेलं तरी नातं तुटू नये म्हणून प्रेम व्यक्त करायला घाबरतो मी..
Chandu Karale
हट्ट..!!!  सायंकाळ ती कित्ती ना गोड होती, पावसालाही तुझ्या रुसव्याची जोड होती. सळसळणारा वारा नि ते काळे भोर नभ दाटलेले, जणु काय अश्रु बनुन तुझ्या नयनांत साठलेले. अस भर पावसात ice-cream चा हट्ट करून रुसण या वयातही कस छान जमल तुला, आणि कालच डेंटिस्ट करून रिपेअर केलेल्या तुझ्या दातांची काळजी मला.
read moreMeena
काही तरी वाईट झाले आहे असे जाणवते परत एकदा नको त्या वाटेवर चालताना समजून ही, नको ती वाट बघताना आजही झालेली जखम मनात सलते जावे का विसरून भविष्य,भुत बघताना छळताना आयुष्य, विचारतो मी का जगत आहे परिपूर्ण असा मी,तरी निरंतर कमी पडत आहे निराशा चे ढग दाटून येताच, शब्द चिंब भिजून जातात दमलेल्या आवाजातील नको ती खोटी आशा, दिवस रात्र विचार घेउन, कृती शून्य बनवतात अति विचारात गुरफटून टाकले, भाबड्या मनास, चंचल मुक्त त्या विहंगास... #मनविचार