Nojoto: Largest Storytelling Platform

Best देवा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best देवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about की सेवा सुन मेरी देवा आरती, देवळातल्या देवा या हो, सुखविंदर सिंह देवा हो देवा, थापा देवा की कुश्ती, मागणे ते एक तुज देवा,

  • 31 Followers
  • 133 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#देवा एक सांगू का तुला....
देवा एक सांगु का तुला
तु दिलेल्या आयुष्यातील क्षण जगताना मला
अनाहूतपणे काही शब्द सापडतात
मग ते शब्द वेचले जरी मी
तरी मात्र सन्मान तुझाच करतात....

देवा एक सांगू का तुला....
जगातील माणसे ओळखताना मला काही माणसे अशी आगळीवेगळी भेटतात
प्रत्यक्ष ती देवत्व लेवुन समोर उभी असलेली भासतात
पण खरं तर मी त्यांचं दिव्यत्व अनुभवतो जेव्हा ते मजलाच देव करून जातात....

देवा एक सांगू का तुला....
शब्द तुझेच वाचताना सारे ते मला स्व-अस्तित्वाचं मोठेपण दाखवतात
सदा सर्वकाळ तेच शब्द समजून घेतात मला अन् तेच माझ्या चुकाही शोधून देतात....

देवा एक सांगू का तुला....
मज तु काय दिलेस हे आठवताना
तेच तु दिलेले शब्द मजकडे काय नाही हेच सदासर्वकाळ सांगतात
पण जेव्हा तुज विषयीची कृतज्ञता माझ्या मनी दाटून उमटते तेव्हा
तेच शब्द मजला नव्यानं विश्वप्रार्थनेत सारे भेटतात..
शुभप्रभात ही रोजच होत आलीय पण तरीही
आभासी शुभेच्छा मात्र ते रोजच आनंदाने वाचतात....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #गजानना_गणराया

हेयर स्टाइल by mv

#देवा हो देवा गणपति बप्पा मोरिया # #मीम

read more
mute video

Ganesh Shinde

नको रे देवा, वासनेचा डोळा, त्याहूनि आंधळा, बरा मी।
नको रे देवा, कुकर्मी हात, त्याहूनि थोट, करी तू।
नको रे देवा, वाम मार्गी पाय, त्याहूनि पंगू काय, बरी की।
नको रे देवा, दुर्बुद्धी मजला, त्याहूनि निर्बुद्ध, बराच मी।
नको रे देवा, अशुद्धी मनाची, वेगे करी तू, शुद्ध साची।
नको रे देवा, तुजविण ज्ञान, ऐसा अज्ञानी, बरा मी।
असो रे देवा, तू पाठीराखा, अखंड संतसेवा, नित्य घडो। #देवा #प्रार्थना #yq_gns

Mili

#देवा

read more
आता नको रे देवा विलम्ब करुस
तुझ्या येण्याच्या तारखेला पुदे ढकलूस
तुझ्या स्वागताची तैयारी आम्ही 
करु लागलो भारी
तू विलंब केलेस तर ते राहिल धरी च्या धरी
जीव आता लागलाय होऊ कासावीस
तुझ्या आवडीचे मोधक ही केलेत एकवीस
आता नको रे देवा विलम्ब करुस
तुझ्या येण्याच्या तारखेला पुदे ढकलूस
milind guddnattikar
(suthar) #देवा

Devansh Parashar

song Released On Drj Records https://youtu.be/OmXEh4i9CtM जिसके दम से निकले सूरज L ( soft ) जिसके दिल मे माँ की मूरत । दुनिया सारी करे जिसकी पूजा । कोई ना जग में उससा दूजा ।। झूमे ,गाए , जब वो आए । #nojotophoto

read more
 song Released On Drj Records
https://youtu.be/OmXEh4i9CtM

जिसके दम से निकले सूरज L ( soft )
जिसके दिल मे माँ की मूरत । 
दुनिया सारी करे जिसकी पूजा ।
कोई ना जग में उससा दूजा ।। 
झूमे ,गाए , जब वो आए ।

Ghanwat Devilal

हीतगूज

read more
(शेवटचे हितगूज)
तिच्या जगण्यासाठी मी आज लढतो आहे 
तिच्या सहवासासाठी मी आज झूरतो आहे 
आयूष्यात माझ्या आजचे सोनेरी दिन आले 
मरणाच्या दारामधे एकटी लढने नशिबी आले
नूसतेच झूरणे रडणे अन् हूरहूरने हाती राहीले 

सांग ना रे देवा काय चूक भूल झाली 
देवा ब्राम्हनासवे लग्न करूनी सखी आली
अध्याॆवरती डाव मोडण्यास नियती का आतूरली
तिच्या वाचूनी आयुष्याची वाट फीकीे पडली

मी नियतीचा कठपूतळा यातना तिच्याच माथी 
मरणकळा कारे झाल्यात रे तिच्याच साथी 
सोडून अध्याॆवरती जानार आहेस तू तरी 
तूझ्या आयूष्याची भीक मागतो देवाघरी
तिच्या जगण्यासाठी मी लढतो आहे 
तिच्या सहवासाठी मी आज झूरतो आहे 

देवीलाल घनवट 30/09/2019 हीतगूज

-Kumar Kishan Krishan Kr. Gautam

#शिवा शम्भू #कुमार

read more
क़ाशी घूमें पनघट घूमे
गंगा तीरे आये थे
घूम गए वो केदार नाथ
श्रृंगवेर नगर भी आये थे
जटा धरा शंकरा 
महादेव शंकरा 
तीन लोकों से बड़ा 
शिवा भोला शंकरा
वक़्त की रफ़्तार उसकी
शक्तियाँ विकराल उसकी
नृत्य कृत्य करता है
डोलता ब्रह्माण्ड है
जाते जाते शिवा शंकरा
निज वास मेरे आया था
प्रेम ही भक्ति मेरी
ऐसा ही बतलाया था
शिवा शिवा शंकरा
शिवा शम्भू शंकरा
जितना तेज़ मुखर इसका
उतनी सरल सरस इसका प्यार है
देवों की शक्ति है
भक्तों की भक्ति है
शिवा शम्भु शंकरा
रौद्र रूप भाये इसको
दिन-दिवाकर मयंक-निशाचर
भूत भी ये है
भव भी ये है
वर्तमान इसके कदम है चलता
त्रिनेत्रा जगत जगन्ता
शिवा शम्भू शंकरा
वेद पुराण,कथा कुरान 
सब है इसमें बसता
जानता है मानता है
सबको पहचानता है
आदि देवा शंकरा
काल भी डरे है इससे
चिर तेज़ प्रखर श्वेत
धरा है
रहता है कैलाश में
शिवा भोला है
शम्भू देवा शंकरा,
यामिनी,दामिनी,
चंद्र मुख रागिनी;
सब देव हैं ये शंकरा
जटाधराय,बाघाम्बराय
त्रिशूलधारी, प्रचण्ड देव शंकरा
कृष्णा देवा शिवा शंकरा
जय जय शिवा शंकरा।

#कुमार किशन #शिवा शम्भू

Yogesh Hiwrale

कवितेचं नाव:#गारपीट 2014

read more
"नको देवा मला ही पावसाची सरं...
येता पावसाची सर माझी होई तारांबळ
घरावर छप्पर असून नसलेले आहे
घरामंदी पाणी साचून भांडे घराबाहेर  वाहे
एगळाच हाय देवा तुझा न्यावं 
आरं जित्या परी मेल्या धडाला ज्यादा भाव
आता व्हत नही, सहीनं सोसू कुठवरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

या या पावसानं पोरीचं लगीन मोडलं
मह्या सर्जा राजाला बजारात धाडलं
आरं  'गारा' नही त्वा अंगार बरशिवली
व्वा रं तुही किमया पाण्यानं चिंता पेटवली
लोकाह्यचं सोड, तूच नही आमच्या भल्यावरं
नको देवा मला ही पावसाची सर...

मागचाच दुसकाळ फिटता, फिटना
आन, 'गारपीटीनं' आणला तेरावा महीना
आम्हा शेतकऱ्यांवरच नजर तुही तिरकी
चुकून माकून एखादा सावकार ही धर की
डोंगर 'खडा' वाटतो ह्यांच्या कर्जा म्होरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

भाकरीतला शेतकरी दिसतो का कोणाला
पण शेतकऱ्याची भाकर दिसती देवाला
शेतकरी म्हणून जलमलो हाच  माझा गुन्हा
साकडं घालतो तुला, जलमा घालू नको पुन्हा
आमच्या मारणाचं उगा खापर फुटल तुझ्यावरं
नको देवा मला ही पावसाची सरं"... कवितेचं नाव:#गारपीट #2014

nitin bille

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

read more
'निरोप  आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

nitin bille

'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...' #nojotophoto

read more
 'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'
loader
Home
Explore
Events
Notification
Profile