Nojoto: Largest Storytelling Platform

Best बापाचे_मन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बापाचे_मन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो, काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही. रागावलेला बाप दिसतो, काही दिवसात फिरायला नेणारा बाप दिसत नाही.

read more
ओरडणारा बाप दिसतो,काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.
बाप ओरडतो,रागावतो,चिडतो हे सर्वांना दिसतं,
नंतर शांत एकांत बसून स्वतःवर ही राग काढणारा बाप काही दिसत नाही.
नारळाप्रमाणे कठीण कडक बाप सर्वांनाच दिसतो,
पण त्याच नारळातील गोड खोबऱ्यासारखा प्रेमळ बाप काही दिसत नाही.
बाप अबोल असतो म्हणून त्याचा स्वभाव कुणीच समजत नाही,
ह्या अशा हलव्या मनाचा,हृदयांतरी रडणाऱ्या बापाला कुणीच ओळखत नाही.
मुलीच्या लग्नात चेहऱ्यावर आनंद घेऊन फिरणारा बाप दिसत असतो
पण मंडपातून काही वेळ काढून कोपऱ्यात रडून येणारा बाप कुणालाच दिसत नाही. बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!!
#collabratingwithyourquoteandmine
#yqtaai  #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप 
बाप...
ओरडणारा बाप दिसतो,
काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,
काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे. एक भारी विषय. आजचा विषय आहे लेक चालली सासरला.. #लेकचालली चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बापाचे_मन

read more
बाप मी माझ्या ही मनात विचार येऊ लागले,
लग्न करावे लागेल आता तिचे शिक्षण बरेच झाले.
सुरुवात केली मुले शोधायला चांगले एक स्थळ ही आले,
ठरवले लग्न साखरपुडा ही झाले,
हळदी समारंभ चेहऱ्यावर खूपच आनंद
 पण मनात बापाचे मन रडवे झाले.
लग्नाचा दिवस नुसतीच लगबग नि धावपळ 
लक्ष सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांकडे 
पण मन मात्र फक्त लेकीकडे.
इतक्या गर्दीत आपल्या लोकांस शोधत असताना ही 
डोळे सतत लेकीला पाहत होते.
झाल्या सर्व लग्नविधी "लेक चालली सासरला" 
देताना निरोप तिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
लेक सासरी जात असताना पाहून,
लहानपणा पासूनच्या तिच्या आठवणीने
 मन भरून आले होते.
अशा ह्या "लेक चालली सासरला" च्या क्षणाला 
सर्वांचेच डोळे पाणावले होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे.
एक भारी विषय.
आजचा विषय आहे
लेक चालली सासरला..
#लेकचालली
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों तुम्हाला माहिती आहे कि मी तुमच्या कडुन मिळालेला विषय देते. हा विषय आहे Yogesh Ambawale यांचा. बापाचे मन... #बापाचे_मन #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
जेव्हापासून समज आली
तेव्हापासून पाहतोय बाप म्हणजे काय हे जाणतोय.
माझ्यासाठी कारखान्यात झाडू मारण्यापासून हातगाडी खेचण्यापर्यंतचा माझा बाप मला आठवतोय.
बाप म्हणजे फक्त जन्मदाता नाही तर एक अशी व्यक्ती असते ज्याला स्वतःचे अस्तित्व किंवा मन नसते,
बापाला फक्त एकच ध्येय असते आपल्या मुलांना कसे घडवता येईल ह्याचेच विचार असते.
मी सुद्धा आज एक बाप आहे पण माझ्या बापानी घेतलेल्या मेहनती समोर माझी मेहनत फिकी ठरते आहे.
आज ह्या बापाचे मन काय ठरवते हे महत्वाचे नाही तर माझ्या मुलींचे मन काय बोलते हे महत्वाचे आहे.
आज मी दोन मुलींचा बाप आहे
ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे,माझ्या दोन्ही मुलीचं माझ सर्व काही आहे. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
तुम्हाला माहिती आहे कि मी तुमच्या कडुन मिळालेला विषय देते.
हा विषय आहे
Yogesh Ambawale यांचा.
बापाचे मन...
#बापाचे_मन 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों तुम्हाला माहिती आहे कि मी तुमच्या कडुन मिळालेला विषय देते. हा विषय आहे Yogesh Ambawale यांचा. बापाचे मन... #बापाचे_मन #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
ते बापाचे मन असते जे स्वतःच्या नाही तर सतत मुलांच्या मनाचा विचार करत असते,
स्वतःची कुठलीही पर्वा न करता धडपडत असते,मुलांसाठी तडपडत असते ते बापाचे मन असते.
आईची माया, आईचे प्रेम हे सर्वश्रेष्ठ असते,
पण जे दिसत नसते पण खरे असते ते बापाचे मन असते.
मुलांच्या डोळ्यातील सर्व स्वप्न पूर्ण करायची ज्याच्यात हिम्मत असते ते बापाचे मन असते,
खूप खस्ता खाऊन ही ज्याचे मन शांत असते ते बापाचे मन असते. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
तुम्हाला माहिती आहे कि मी तुमच्या कडुन मिळालेला विषय देते.
हा विषय आहे
Yogesh Ambawale यांचा.
बापाचे मन...
#बापाचे_मन 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

#yqtai #yqcollab #माझीलेक #yqmarathi #अभिमान #बाप माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो, #बापाचे_मन खूप थकलेला असतो मी, जेव्हा संध्याकाळी घरी जातो. क्षणार्धात थकवा दूर होतो, जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो. माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,

read more
खूप थकलेला असतो मी,
जेव्हा संध्याकाळी घरी जातो.
क्षणार्धात थकवा दूर होतो,
जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो.
माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,
म्हणून मी त्यांच्यात लक्ष्मी,सरस्वतीचे रूप पाहतो.
हल्लीच्या युगात मुली म्हणजे त्या लोकांचा थोबाडावर थाप आहे,
ज्यांच्या मते मुली म्हणजे आपल्याला
लागलेला शाप आहे.
     #yqtai #yqcollab #माझीलेक #yqmarathi #अभिमान #बाप 
माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,
#बापाचे_मन
खूप थकलेला असतो मी,
जेव्हा संध्याकाळी घरी जातो.
क्षणार्धात थकवा दूर होतो,
जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो.
माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,

Manoj A.Kale

 #बापाचे_मन


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile