Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्त्रीच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्त्रीच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

sandy

#मनातलं प्रत्येक #स्त्रीच माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. मला गरज नाही वाटत इतकं खोल नातं आहे आपलं कि न सांगताही तुला समजेल!!! तुला वाईट वाटेल, तुला मनस्ताप होईल असा विचार करून मनातल्या गोष्टी मनात ठेवाव्या लागतात मला!!

read more
 #मनातलं प्रत्येक #स्त्रीच

माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. 
खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. 
मला गरज नाही वाटत इतकं खोल नातं आहे आपलं 
कि न सांगताही तुला समजेल!!!
तुला वाईट वाटेल, तुला मनस्ताप होईल 
असा विचार करून मनातल्या गोष्टी मनात ठेवाव्या लागतात मला!!

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile