Find the Best प्रेमभावना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
VIJAY S NATKAR
थोडंस हसावं, थोडंस रुसावं, प्रेमाचं नातं, प्रेमानं जपावं. ©VIJAY S NATKAR #प्रेम #नाते #प्रेमाचीपरिभाषा #प्रेमभावना
#प्रेम #नाते #प्रेमाचीपरिभाषा #प्रेमभावना #मराठीविचार
read moreAmruta
सुंदरतेच्या बंधनात अडकून ही न अडकलेल...प्रेम... मिळण्याच्या मोहात पडून ही मोह आवरणं...प्रेम... डोळ्यात अश्रू असून ही चेहर्यावर हास्य आणणार...प्रेम... आपल्या भावना जाणून ही न सांगता हृदयात ठेवणारं... प्रेम... काळाच्या पल्याडच प्रेम... अनंत आशाचं प्रेम... बेभान प्रेम... तृप्त प्रेम... माझ्या आणि त्याच्या मनाला जोडणारं... प्रेम... #love #lovepoem #marahi #prem #प्रेम #प्रेमभावना #हृदय #heart
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited