Nojoto: Largest Storytelling Platform

Best चटके Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चटके Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about चटकन का मतलब बताएँ, झटके meaning in english, चालक इन संस्कृत, चुटकी कहानी, चुटकी पानी पुरी,

  • 3 Followers
  • 3 Stories

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चटके... #चटके चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
तुझी ही नजर काळजाला भिडून जाते,
हृदयात ह्या माझ्या एक घर करून जाते.
नसतेच जेव्हा तू जवळ,तुझी आठवण येत राहते,
शांत राहिलेल्या हृदयास आठवणींचे चटके देत राहते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चटके...
#चटके 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes 
पेज ला भेट द्या.

काव्यात्मक अंकुर

#चटके #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #alone #SAD #Life #Incident #marathi #charoli #Life_experience

read more
चटके

आयुष्यात या का वेळोवेळी खटके उडत जातात
पाऊले चालत राहतात पण उगाच चटके बसत राहतात
तळपत्या किरणांसोबत ही आशेची स्पंदने बोलत असतात
वाफाळून आलेल्या परिस्थितीत हेच चटके स्वतःस उभे करू पाहतात 

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #चटके #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #alone #SAD #Life #Incident #marathi #charoli

Vin's Bansode

का सदाकदा हे रडगाणे..
दुःखाचे घडे शिरी उंच धरे
आक्रोश मनाचा थरकाप चढे
रखरखत्या उन्हा चे चटके बसे..

 का डगमगते..
ना उमगलते..
परतोनि पुन्हा मी धगधगते..

कावेरी..🌿 #चटके


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile