Nojoto: Largest Storytelling Platform

Best मीशोधतोयउत्तर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मीशोधतोयउत्तर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
विचारले तुला 
तू सांगितले नाही ।
तुला दूर जाण्याची
किती होती घाई ? । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी शोधतोय उत्तर...
#मीशोधतोयउत्तर
हा विषय
आवारा अल्फाज़ यांचा आहे.
तुम्ही तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
मी शोधतोय उत्तर
त्या प्रश्नाचे अजून ।
जे न सांगता तू
गेली होतीस निघून । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी शोधतोय उत्तर...
#मीशोधतोयउत्तर
हा विषय
आवारा अल्फाज़ यांचा आहे.
तुम्ही तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

खूप घाबरायचो #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #प्रेम #loversdiary #माझे_मला_कळले_नाही #मीशोधतोयउत्तर #Collab #तीन_तिगाड़ा_काम_बिगाड़ा खूप प्रेम करायचो तिच्यावर तरी तिच्यापासून दूर दूर राहायचो. तिला नाही हो, तिच्या तीन तीन भावांना घाबरायचो.. ☺️😊😉😄🙄🤣😂

read more
खूप प्रेम करायचो तिच्यावर
तरी तिच्यापासून दूर दूर राहायचो.
तिला नाही हो,
तिच्या तीन तीन भावांना घाबरायचो..
☺️😊😉😄🙄🤣😂 खूप घाबरायचो
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेम #loversdiary #माझे_मला_कळले_नाही #मीशोधतोयउत्तर #collab #तीन_तिगाड़ा_काम_बिगाड़ा 
खूप प्रेम करायचो तिच्यावर
तरी तिच्यापासून दूर दूर राहायचो.
तिला नाही हो,
तिच्या तीन तीन भावांना घाबरायचो..
☺️😊😉😄🙄🤣😂

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
कायदा व्यवस्था,न्यायालय आहे,
तरी गुन्हेगार मोकाट का आहे ?
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
होताच बलात्कार,तोकडे कफडे का घालता,रात्री का फिरता ?
हा प्रश्नच कसा उदभावतो आहे ?
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
घाम गाळतो, राबराब राबतो तरी शेतकरी का आत्महत्या करतो आहे ?
मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
लाच देने घेणे गुन्हा आहे तरी
सर्वत्र चिरीमिरी चालते का आहे ?
मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
खरे वागणाऱ्यास त्रास तर खोटे वागणाऱ्यास मान- पान का आहे ?
मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
म्हणे जगात असा एकही प्रश्न नाही
ज्याचे उत्तर नाही,
तरी मी शोधतोय असा प्रश्न ज्याचे उत्तरच नाहीये ?
मनात एक ना अनेक प्रश्न आहे,
पण प्रथम कुठला प्रश्न निवडावा,हेच कळत नाहीये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी शोधतोय उत्तर...
#मीशोधतोयउत्तर
हा विषय
आवारा अल्फाज़ यांचा आहे.
तुम्ही तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

सिध्दांकन

mute video

सिध्दांकन

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile