Find the Best थोडसमानातलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
थोडंसं मनातलं
मुलींना छेडणाऱ्या मुलांनो ! जर मुलगी अनाथ असेल तर ती जिजाऊंची लेक आहे हे लक्षात ठेवा ! जर मुलीला भाऊ नसेल तर ती शिवाजी महाराजांची 🙏बहीण आहे हे लक्षात ठेवा ! आणि जर मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम असेल तर तिला तुमच्या सारखं समजून तिच्याकडे घाण नजरेने बघण्याआधी ती मुलगी तुमच्यासारख्या नालायकांची संपत्ती नाही तर एखाद्या शिवभक्तांची स्त्री, सखी, राज्ञी आहे.... हे लक्षात ठेवा ! 👉🤨🤨 #थोडसमानातलं #माझेविचार #मुलगी #स्वाभिमान #जयशिवाज🙏 #जिजाऊंच्यालेकी #संभाजीमहाराज 🙏
थोडंसं मनातलं
माझे मलाच समजेना मी हा कसला वेडेपणा करत आहे.? 😅 तुझ्या मनाचा अंदाज घेण्यासाठी 💕 गुलाबाच्या काळ्याना त्रास होत आहे.. #प्रेम #थोडसमानातलं
थोडंसं मनातलं
हिच ती वेळ जिकडे विचाराचे चक्र संपते आणि सातत्य व कृतीचा जिकडे मेळ आहे.. आयुष्य बदलण्याची हिच ती वेळ आहे... जेव्हा हार पचवून, पुढे जाल तुम्ही आणि स्वतःला समजावून सांगाल आयुष्य न संपणारा खेळ आहे... हा खेळ खेळून, जिंकण्याची हिच ती वेळ आहे... आयुष्यात भूमिका वेगवेगळ्या निभावून .. जिकडे प्रेम आणि जबाबदारी या दोघांमध्ये ताळमेळ आहे.. आपला यशशिखर गाठण्याची हिच ती वेळ आहे...... #हिच ती वेळ आहे.. #थोडसमानातलं
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto