Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqtaai Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqtaai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about yqt, aaja aai bahar dil hai bekarar lyrics, aai hai na bhatar, aaja aai bahar dil hai bekarar, tumari yaad aai hai,

  • 225 Followers
  • 10894 Stories
    PopularLatestVideo

Monika jayesh Shah

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज हनुमान जयंती आहे ||आणिला मागुती नेला|आला गेला मनोगती|मनासी टाकिलें मागें|गतीसी तुळणा नसे|| दरवर्षी चैत्र मासातील पौर्णिमेला भगवान हनुमानाचा जन्मदिन साजरा केला जातो.. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #wordporn #quoteoftheday #qotd #कविता

read more
mute video

Sanchali Desai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१५ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
 Your presence is like a rainbow 
Because it adds colours to my life  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१५

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Sanchali Desai

Those days would never come back Those memories would remain in our heart forever #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
 Those days were awesome 
When we used to make paperboat 
When we used to dance in rain 
When we used to wear raincoats and go to school 
When we used to drink sipping hot  tea & paakodas filled with mothers love 
When we were excited to spot Rainbow 
Those days would never come back but 
those memories would be forever in our hearts 
 Those days would never come back 
Those memories would remain in our heart forever 
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Manish Jadhav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाहुल तुझ्या येण्याची ... #चाहुलतुझ्यायेण्याची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
चाहुल तुझ्या येण्याची
वाटत डोळ्यांना दिसावी
 पण 
या हृदयाला कशी बर कळते ?

भावना तुझ्या मनाची..
वाटत कानांना उमजवावी 
पण 
या नजरेला कशी बर कळते ? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चाहुल तुझ्या येण्याची ...
#चाहुलतुझ्यायेण्याची

चला तर मग लिहूया.
हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भाकरीची धडपड #भाकरीचीधडपड चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Motivation #रोटी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
लहानपणीचे राजेशाही  दिवस आठवले .. 
रागात म्हणालो आई काय बनवली ही भाजी आणि भाकरी..
आज आठवतंय त्या ट्रेन च्या गर्दीत आणि बॉस च्या किरकिरीत
तीच भाकरी कमवण्यासाठी भिजावं लागतं घामानं आणि करावी लागते चाकरी...

जे हवंय ते मागणं खूप सोप्प असायचं, तुटपुंज्या पगारात सारं काही मिळायचं.. 
त्या छोट्या पगारातही खूप किंमत होती नोकरीची...
मोठं झाल्यावर स्वतः अनुभवतोय.. बाबांची फाटलेली बनियन आणि चप्पल पाहून जाणवतंय..
ही सारी मेहनत आणि धडपड होती भाकरीची... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भाकरीची धडपड 

#भाकरीचीधडपड 
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

Manish Jadhav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उशाखाली फोटो तुझा... #उशाखालीफोटोतुझा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #प्रेम #YourQuoteAndMine

read more

ऐक ना सखे, तुला सांगतो प्रेमाचा गुंता माझा..
सुरू झाली प्रेमकहाणी अन, असायचा उशाखाली फोटो तुझा..

आज तू अवतरली मज जीवनात.. झालो आपण एकमेकांचे राणी आणि राजा..
कुशीत झोपण्यासाठी असत डोकं तुझं आणि हाथ माझा... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उशाखाली फोटो तुझा...

#उशाखालीफोटोतुझा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे माझा छंद... #माझाछंद चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine #aim

read more

लागला हरीभजनाचा मला छंद..
त्यातून मिळे मला परमानंद...
मी न हरी होई एकरूप होण्याचा आनंद..
दावी मोक्षाचा द्वार माझा छंद... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
माझा छंद...
#माझाछंद

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्य हे एक चित्रपट आहे... #आयुष्यहेएकचित्रपट. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #SelfMotivation #YourQuoteAndMine

read more
तो तर एक बेस्ट कुली नंबर १..
अमिताभ मात्र मी विसरलो.. 
आयुष्याच्या या चित्रपटामध्ये
मी ऍक्टिंग करतोय हेच विसरलो..

आयुष्याच्या माझ्या रोल मध्ये 
माझा बेस्ट रोल निभवायचा होता..
माझ्यामुळेच हा आहे चित्रपट..
या हुशारीत अमिताभ 'कुली' म्हणून जगत होता..

ओळख स्वतःला तू आहेस फक्त एक कलाकार..
दिग्दर्शकाने दिलेला रोल कर उत्तम साकार..
आलं सुख -दुःख, यश - अपयश, होउदे नको त्राण..
मी माझा रोल निभावतोय.. याच असावं मला भान..

जगत रहा आनंदी, हसवत रहा सार्यांना
मिळुदे साऱ्यांकडून वा वा..
तुझ्या चित्रपटाचा शो संपला की,
बस्स आली पाहिजे वा वा.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
आयुष्य हे एक चित्रपट आहे...
#आयुष्यहेएकचित्रपट.

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Manish Jadhav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाविरुद्ध जगणं... #मनाविरुद्धजगणं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine #Motivation #selfrespect

read more
मनाविरुद्ध जगणं म्हणजे जणू
नावाड्यावीण नावेच समुद्रात फिरणं..
नसलेल्या किनाऱ्या सारखं
ध्येयं नसलेल्या अधाशासम जगणं...

मनाविरुद्ध जगणं म्हणजे जणू
दोऱ्यावीण पतंगाच अवकाश फिरणं..
नसलेल्या लागामा सारखं
माणसाचं या गर्वाने राहणं...

मनाविरुद्ध जगणं म्हणजे जणू
पंख नसलेल्या पक्षाचं उडणं..
नसलेल्या क्षमतेच्या जाणिवेने
आलेली संधी फुकट घालवणं... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाविरुद्ध जगणं...
#मनाविरुद्धजगणं
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Manish Jadhav

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक कविता तुझ्यासाठी... #एककवितातुझ्यासाठी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #Motivation #YourQuoteAndMine #selflove #selfrespect

read more
एक कविता तुझ्यासाठी..
तू स्वतःच लिहिशील का?
स्वतःच कवी होऊन
स्वतःजवळ बोलशील का?

जबाबदारीच्या जगात तुझ्या स्वप्नांना लिह कवितेत
समजेल तुला काय बनायचंय...
मग यमक बनव मेहनतीला..
सहजच उमजेल तुला सिकंदर व्हायचंय..

कविता बनवता बनवता निदान
काहीवेळ स्वतः जवळ बोलशील..
खर सुख तुझ्यातच आहे..
हेच सारं अनुभवशील... शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
एक कविता तुझ्यासाठी...

#एककवितातुझ्यासाठी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile