Nojoto: Largest Storytelling Platform

Best चांगले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चांगले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about चांगले विचार स्टेटस मराठी, चांगले विचार फोटो, चांगले विचार कसे करावे, चांगले विचार, मराठीतील चांगले विचार,

  • 5 Followers
  • 37 Stories
    PopularLatestVideo

Sachin Zanje

समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते
तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते .
कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो.
तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते.

सचिन..

🙏🏻

©Sachin Zanje #चांगले.#वाईट

#Books

Abhishek Mitake

#poem

read more
पप्पा तुम्ही

लाडाने वाढवले
आम्हाला घडवले
पायावर उभे केले..
पप्पा तुम्ही|

शिक्षण होते महाग 
ऐपतीच्या बाहेर
पण सर्वकाही जमवले
पप्पा तुम्ही|

कर्ज तर कर्ज
पण दिवाळीला कपडे
दरवर्षी नवीनच दिले
पप्पा तुम्ही|

लहानपणी घेतलाच अभ्यास
मोठेपणी परीक्षेलाही मात्र
आमच्यासोबत अहोरात्र जागले
पप्पा तुम्ही|

पै पै वाचवून घर घेतले
जीवाचा आटापिटा करून
आमचे संसार वसवले
पप्पा तुम्ही|

सर्व स्वतः सहन केले
आम्हाला फुलासारखे जपले
आयुष्याला चांगले वळण दिले
पप्पा तुम्ही|

स्वतःला काय होतंय
याचा विचार नाही केला, पण
आमच्या खरचटण्यालाही औषध लावले
पप्पा तुम्ही|

पाठीवर थाप तुमची
वहीत लिहिलेले विचार तुमचे
आम्हाला आपसूक सहज चांगले शिकवले
पप्पा तुम्ही|

आमच्यातच रमले
बाकी सर्व सवंगडी सोडले
शेवटपर्यंत जवळच्या मित्रासारखे वागले
पप्पा तुम्ही|

गेलात तुम्ही, तुमचा नाईलाज होता
आम्हाला पक्की खात्री आहे
शक्य असते तर आमच्यासाठी जगले असतात
पप्पा तुम्ही|

पुढचा जन्म वैगेरे काही असेल 
तर एकच प्रार्थना असेल 
दुसरे काही नको पण वडील मात्र असावेत
पप्पा तुम्हीच|

Kushab Fajage

माणसं #आयुष्य

read more
माणसांना भेटुनी मी हेच आहे जाणले
फार असणे चांगले हे फार नाही चांगले....


#आयुष्य माणसं
#आयुष्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile