Nojoto: Largest Storytelling Platform

Best पप्पा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पप्पा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पप्पा, पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पप्पा पप्पा, पप्पा सांगा कुणाचे गीत, पप्पा कविता,

  • 3 Followers
  • 3 Stories

SK Singhania

#Shiva&Ishaलडकी के चक्कर मेँ मत. भूल यारी .. जब लात मारेग. लडकी तब याद आयेगी हमारी बहुत अच्छा लगता है.. जब मै कहता हुँ.. #पप्पा #विचार

read more

Rashmi Hule

#पत्र #पप्पा
      आई घराची माया. बाबा तू घरावरची  छाया.
मजबूत भिंती जर आई तर बाबा तू घराचे छप्पर. छपराशिवाय का असते सुरक्षित घर. हेच ते छप्पर जे सोसते उनपावसाचे प्रहार. थंडीवार्यातही ठेवते घराला उबदार.
       आईचे मोठेपण, पोटात  सांभाळते जन्म देते सोसते कळ. अंश तुझाच असतो तो, तुझीही होतेच       
 ना तळमळ. आई घराचा चेहरा तु पाठीचा कणा असतोस. कण्याशिवाय चेहर्‍याला आधार नसतो. 
        कौतुक होत असते आईचे. तु ही सामील त्यात होतोस. श्रेय देता तुला, तुझ्या कष्टांचे, तु फक्त मुकपणे  हसतोस. #पत्र #पप्पा #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes

विजय भाऊ पवार


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile