Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathilekh Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathilekh Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 18 Stories

Komal Ghadigaonkar

प्रतियोगिता - २० विषय - लेख स्पर्धा "स्वप्नांचे गाव" हा सुंदर विषय "प्रणाली चव्हाटे" यांनी दिला आहे, खुप अभिनंदन प्रणाली जी 💐👌👍. (पूर्ण pagevar लिहू शकता, ओळींची मर्यादा नाही caption मध्ये लिहू नये) #प्रतियोगिता_20_मराठी #yqtaai #marathilekh #marathi #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
स्वप्न म्हणजे यशाकडे नेणारा मार्ग असतो तर स्वप्नांचे गाव दुसरा स्वर्ग असतो.. त्या गावात ते असत जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही पण पाहवस वाटतं. प्रत्येकाच्या सप्नाच्या गावात प्रत्येकजण सुखी असतो. हे गाव कुठे असतं माहित आहे का? हो म्हणजे प्रत्येकाच्या मनात. हे असं आहे म्हणतात ना काखेत कळसा.. तशातली गत आहे माणसांची. स्वर्ग मनात वासलाय तरीही काही लोक म्हणतात जगण्यात काही अर्थ नाही आता सुख काय ते स्वर्गात गेल्यावर मिळेल.
मनातल्या स्वर्गाला पाहिलंय का? त्यात तर इतकी स्वप्न दडउन ठेवली आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या की थोड. बघा थोडी प्रयत्नाची झालर चढउन त्यांना.. होतील तीही साकार. आणि तुम्हीच सप्नचा गाव म्हणजे स्वर्ग अनुभवाल.. स्वर्ग सुख घ्याल.  प्रतियोगिता - २० विषय - लेख स्पर्धा
"स्वप्नांचे गाव" हा सुंदर विषय "प्रणाली चव्हाटे" यांनी दिला आहे, खुप अभिनंदन प्रणाली जी 💐👌👍.
(पूर्ण pagevar लिहू शकता, ओळींची मर्यादा नाही caption मध्ये लिहू नये)
#प्रतियोगिता_20_मराठी #yqtaai #marathilekh #marathi #marathiwriter #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - २० विषय - लेख स्पर्धा "स्वप्नांचे गाव" हा सुंदर विषय "प्रणाली चव्हाटे" यांनी दिला आहे, खुप अभिनंदन प्रणाली जी 💐👌👍. (पूर्ण pagevar लिहू शकता, ओळींची मर्यादा नाही caption मध्ये लिहू नये) #प्रतियोगिता_20_मराठी #yqtaai #marathilekh #marathi #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
माझ्या स्वप्नांचे गाव असे असावे,
जिथे मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची सरगम असावी,
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची पहाट असावी.
जिथे हंबरणाऱ्या गाईचा आवाज नि कोंबड्याची बांग ऐकायला यावी.
कुठे बदकांचा आवाज तर कुठे शेळ्या मेंड्यांच्या कळपांचे वावर दिसावे.
माझ्या स्वप्नातलं गाव असं असावं,
जिथे दूरवर पसरलेली डोंगर रांग दिसावी,
तर शेतात घाम गाळणाऱ्या बाबांची आरोळी असावी.
जिथे शहराला विसरायला लावणारी ओढ असावी.
गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजाची कटकट नसावी.
माझ्या स्वप्नातलं गाव असं असावं,
जिथे इमारतींमागे लपून बसलेल्या सूर्याला शोधण्याची पहाट नसावी.
जिथे माणसात आपले परके असे भेदभाव अन तंटी नसावी.
गावात येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस असावी. प्रतियोगिता - २० विषय - लेख स्पर्धा
"स्वप्नांचे गाव" हा सुंदर विषय "प्रणाली चव्हाटे" यांनी दिला आहे, खुप अभिनंदन प्रणाली जी 💐👌👍.
(पूर्ण pagevar लिहू शकता, ओळींची मर्यादा नाही caption मध्ये लिहू नये)
#प्रतियोगिता_20_मराठी #yqtaai #marathilekh #marathi #marathiwriter #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Pooja Nagarhalli

Pooja Nagarhalli

Pooja Nagarhalli

Pooja Nagarhalli

Pooja Nagarhalli

Pooja Nagarhalli

Pooja Nagarhalli

Pooja Nagarhalli

loader
Home
Explore
Events
Notification
Profile