Find the Best असते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसते का मतलब, सापाला नाक असते का, रविवारी सुट्टी का असते, मंदिरात कासव का असते, देवळात कासव का असते,
Vrishali G
भरती ओहोटी माझ्या भावनांची नेहेमीच होत असते तु जवळ नसताना त्याचीच तर मला सोबत असते ..
..
read moreराज श्री
तूझं जवळ असणं तुझ्या नसण्यापेक्षा जास्त ञासदायक असतं. कारण तू नसल्यावर तू येणार याचा आनंद असतो एक हूरहूर असते पण तू असताना मात्र तू जाशील या भीतीचे दुःख असते . तूझं असणं
तूझं असणं
read moreMohan Thepale
मन मोठे विचीत्र असते इकडुन तिकडे धावत असते त्याला आवरायचे कसे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो कधी त्याच्यात तिचे गुंतले मन तर कधी तो गुंतत जातो तिच्यात दोघांना ही आवरता येत नाही मन मना सारखे झाले जिंकले नाही झाले मनासारखे तर उदास निराश मन
Keshav Suryavanshi
माझे मत-- माझे विचार मित्रहो,तनमनधन म्हणजे काय? जेव्हा आपले तन सशक्त व मस्त असते. आपले मन स्वच्छ व स्वस्थ असते. आपले धन स्वस्त व निरपेक्ष असते. तेव्हांच आपले जगणे जबरदस्त व निर्धास्त असते. अॅड. के. एम. सूर्यवंशी .
Prakash Gore ( Raj )
प्रत्येकाचीच एक लव्ह स्टोरी असते , नसेल जनात , पण असते मनात ..... राज राज .......
राज .......
read moreNeeraj Shelke
उंच उंच जाण्याकरिता प्रत्येकाला लागते एक शिडी , नशिबात असते चमकणे तर बदलते प्रत्येक घडी !! लक्षात ठेवा आपल्याच असते हातामध्ये ती छडी , ज्यात असते ताकद उघडण्यास नशिबाच्या दाराची कडी !! ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #नशीब #destiny #दैव #विश्वास #trust
Keshav Suryavanshi
मित्रांनो, ज्या व्यक्तीत पुरेपूर आत्मविश्वास असतो,स्वाभिमान असतो.ती व्यक्ती निर्लोभ असते.तर ज्या व्यक्तीत गर्व तथा अहंकार असतो, ती व्यक्ती स्वार्थी असते. अॅड.के.एम.सूर्यवंशी .
Keshav Suryavanshi
#OpenPoetry माझे मत-- माझे विचार मित्रांनो, राजा महालात सुख मानतो तर गरीब झोपडीत! हे गरीबीचे समर्थन नसून,गरीब-श्रीमंतीचे बाह्य भौतिक परिस्थीतीचे मापन होय.ही भौतिक श्रीमंती- गरीबीपेक्षा आंतरीक श्रीमंती- गरीबी अधिक महत्वाची असते.भौतिक श्रीमंतीत जगणारी व्यक्ती अहंकरी तर भौतिक जीवनात गरीबीत जगणारी व्यक्तीत आंतरीक भावश्रीमंती असते.त्या व्यक्तीत आसक्ती नसल्यामुळे ,सुखासाठी ती व्यक्ती कुणावरही अवलंबून नसते. अॅड.के.एम.सूर्यवंशी
अश्लेष माडे (प्रीत कवी )
एखादी व्यक्ती जेव्हा आपली सवय होवून जाते, त्याच्या बोलण्याची, वागण्याची, बघण्याची आणि सहवासाची, तेव्हा त्याची सवय विसरणं खूप अवघड असतं ना.. नको तेव्हा त्या व्यक्तीच्या msg, call ची वाट बघणं, हाच नित्यक्रम बनतो आपला. कारण, आपल्या हृदयातील त्या व्यक्तीचं स्थान रिक्त करणं खूप कठीण असतं.. त्या व्यक्तीला विसरणं कठीणच असतं, त्या व्यक्तीला न बघता राहणं कठीण असतं, ती व्यक्ती नकळत हृदयाच्या कोपऱ्यात इतक्या खोलवर गेलेली असते, की, तिथून काढणं कठीण असतं.. तेव्हा नाही थांबवू शकत स्वतःला त्या आठवणीत कविता करणं.. खूप अवघड असते ही सवय तोडणं, नाही जमत विरहात जगणं.... प्रीत (प्रीत )🙏
Keshav Suryavanshi
#OpenPoetry माझे मत-- माझे विचार मित्रांनो, लोभी अपप्रवृत्तीच्या व्यक्तिचे मनात सतत चंचलता- अस्थिरता असते.त्या व्यक्तिचे आंतरमन कायम अशांत व दु: खी असते.याउलट निर्लोभ , निरपेक्ष वृत्तीची व्यक्ति सदैव सखी व चिरशांत असते. अॅड.के.एम.सूर्यवंशी