Find the Best वारकरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे, वारकरी काकड आरती, वारकरी काकडा भजन, वारकरी भजन मालिका, वारकरी भजन,
gaurav
हौस मोठी पांडुरंगा पाई आनंद सोहळ्याची ... वाट वाकडी पंढरीची .... नाम घोष मुखी सावळी मुर्ती स्यंभु .... पाऊले दर्शनास तुरुतुरू.... थकली काया चालु कसा तुझ्या वारी... सोबत टाळ विना वारकरी..... टिळा बुक्का राई रखुमाई जणु माय माझी दंग फुगडी .... फेरा आनंदाचा पाऊल राऊळी ...... कर बोलवनी येईन पंढरी ...... #वारीपंढरीची #वारकरी #yqmarathi #सांप्रदायिक
yogesh atmaram ambawale
दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद. थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी, तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी. जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक, तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto