Find the Best वारीपंढरीची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sunil Zarikar
आहे आस भेटण्यास माझ्या माऊलींची.. आहे ही परंपरा युगा युगांची.. संतांच्या संगतीने पुण्याई लाभलेल्या विठ्ठल भक्तांची.. सांगते ही वारी महीमा विठ्ठल नामाची.. संकटे येतील पदोपदी तरीही, थांबणार नाही ही वारी पंढरीची.. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीची... #वारीपंढरीची विठ्ठल विठ्ठल चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
gaurav
एकंदरीचा प्रवास माझा वारीचा बोलावन त्याच चालणारा मी...... सरला दिन थकत झुकत वात कुठ संपतीया अशी नौरंगी वारी..... एकुला मी नाही बोलवन मला येड लावितो सावळा रमवितो त्या पंढरी..... दमल सारं अंग माझ कसा थकत नाही मी ,निम्मित माझ चालण्माच कुशीत घेउन चालला माझा श्रीहरी.... वाट वाकटी स्वर्गा पल्याडीची रंगली फुगडी दैव योगाची.... एकांतात सुगरण खोपा विनिती वाटत जस विठ्ठल लेकरं सांभाळती...... ना निमंत्रण कोणाला ना कोणी भुगीर ..... अवघी दृष्टी सरली सोहळा मोठा काया माझीं चालन तुझ सोबत तु वारी पुंडलिकाची.... कोणा कोणाचे तेथे ना तंटा ना कोणाच भांडण..... एकेरी रेघ त्या नात्याला कर जोडुनी फक्त विठ्ठलरखुमाई.... घे कुशीत हा धावत येतोय वारकरी नटुन ऊभा त्या विठेवरी..... ना चिंता त्या पोटाला सर्व काही..... माय होऊन तुच प्रसाद ममतेचा मला भरली...... कसली चिंता ना कसला विचार मुखी नाम पांडुरंग...... उतरून दे खाली विठ्ठला दुखत असेल मखमली हातांची झोळी...... उर्जा अन आधार सारा तुझा का नाही पाय दुखला..... मी नव्हे तर सोबती माझा विठु सावळा....... रखरखत ऊन कधी तर काटेरी रस्ता ओलाचिंब मी...... त्या सावळ्या आईला चिंता..... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ए #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #वारीपंढरीची पुन्ह:शा एकदा वारीची सांगड घालणाऱ्या ओळी......
gaurav
आस लावली त्या सावळ्या रूपानी.... डोई वृंंदावन शोभल मुखात विठ्ठल माऊली..... पाहिन डोळा सोनेरी पंढरी , भेटला सावळा हरी..... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे #५६७ चला तर मग लिहूया. पहिल्या ओळीत पाच शब्द, दुसऱ्या ओळीत सहा शब्द आणि शेवटच्या ओळीत सात शब्द लिहायचे आहेत... #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
gaurav
हौस मोठी पांडुरंगा पाई आनंद सोहळ्याची ... वाट वाकडी पंढरीची .... नाम घोष मुखी सावळी मुर्ती स्यंभु .... पाऊले दर्शनास तुरुतुरू.... थकली काया चालु कसा तुझ्या वारी... सोबत टाळ विना वारकरी..... टिळा बुक्का राई रखुमाई जणु माय माझी दंग फुगडी .... फेरा आनंदाचा पाऊल राऊळी ...... कर बोलवनी येईन पंढरी ...... #वारीपंढरीची #वारकरी #yqmarathi #सांप्रदायिक
Vinod Umratkar
वारी पंढरीची। चुकलीय यंदा। कोरोनान वांदा। केला भारी।। जोडतोय हात। आता घरातून । लाव पळवून। कोरोनाला।। माझ्या पांडुरंगा। होऊन पावन । दे आम्हाला दान। आरोग्याचे।। सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीची... #वारीपंढरीची विठ्ठल विठ्ठल चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
pooja d
पाऊले करती वारी पंढरीची ओढ लागते माझ्या विठू-माऊलीच्या भेटीची...... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीची... #वारीपंढरीची विठ्ठल विठ्ठल चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
माता तू,पिता तू सखा ही तूच माझा, तूच माझा पांडुरंग, श्रीरंग ही तूच माझा. आषाढी एकादशी निमित्त, सर्व वारकऱ्यांना विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा.. जय हरी..🙏 माता तू,पिता तू सखा ही तूच माझा, तूच माझा पांडुरंग,श्रीरंग ही तूच माझा. #yqtaai #आषाढीएकादशी #वारीपंढरीची #पांडुरंगहरी #श्रीरंग Pic credit : google
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto