Nojoto: Largest Storytelling Platform

Best वपु Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वपु Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवपु quotes, वपु काळे विचार, वपु विचार, वपु काळे कविता, वपुर्झा पुस्तक pdf free download,

  • 3 Followers
  • 7 Stories

worldofpoetry__

मला निरनिराळया संसारांनी,
माणसांनी कोडी घातली.
कोडी सोडवायचा प्रयत्न केला.
त्यांच्या कथा झाल्या.कोडी तशीच राहिली.
पाटी कोरी करकरीत राहिली.
शब्द निसटले.चरे राहिले.
असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा
संबंध एक दिवशी तुटणार आहे याची खंत
आहे,भीती पण आहे.
 ~वपु

©worldofpoetry__ #वपु #मराठीविचार #मराठी 
#Stars

Sumit Gadekar

vapukale #lovebeat

read more

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile