Nojoto: Largest Storytelling Platform

Best istandwithfarmers Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best istandwithfarmers Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove marriage ka matlab pehle istemaal karo shayari, istaqbal shayari in hindi, istaqbalia shayari in urdu, distance between earth and moon, earth and moon distance,

  • 15 Followers
  • 18 Stories

Farukh Maniyar

#WallTexture

read more
यांनी पाकिस्तान वर बोलायच, यांनी बलुचिस्तानवर बोलायचं, यांनी अफगाणीस्तानवर बोलायचं, यांनी इराण इराक इस्त्राईल सगळ्यांवर बोलायचं, यांनी अमेरीकेच्या निवडणुकीचा प्रचार करायचा, यांनी ट्रम्प मागे गोंडा घोळवत फिरायचं, यांनी अमेरीकेच्या निवडणुकीवर निबंध लिहायचे, यांनी जगभरातल्या मुसलमानांची चिकित्सा करायची, पाकिस्तान मधल्या मंदीरा साठी इथे गळे काढून छाती पिटून घ्यायची, यांच्या एनआरआय बछड्यांनी फेक अकाऊंट काढून आमच्या राजकारणावर बोलायचं, चार पैशांसाठी स्वताच्या देशाला फाट्यावर मारुन दूसर्या देशाचं नागरिकत्व घेतलेल्या विदेशी लोकांनी आम्हाला देशभक्ती शिकवायची. यांच्या मुलांनी शिक्षणासाठी लंडन, अमेरिका, कॅनडा गाठायचं.

भेंडी तुमची औकात तरी आहे का इथल्या शेतकर्यांना देशाचं सार्वभौमत्व शिकवायची. तुमचा राष्ट्रवाद बोगस आण तुमचं देशप्रेम पण बोगस. 

तुमच्या बोगस लोकांच्या बोगस ट्विट्स मधे आम्हाला काडीचं स्वारस्य नाही. आम्ही आमच्या शेतकर्यासोबत आहोत आणि रहाणार.

#IStandWithFarmers

©Farukh Maniyar #WallTexture

Farukh Maniyar

#RepublicDay

read more
मैं बचाता रहा,दीमक से घर अपना,
और चन्द कुर्सी के कीड़े पूरा मुल्क खा गए,
#IStandWithFarmers 
#HappyRepublicDay2021 🇮🇳

©Farukh Maniyar #RepublicDay

Pulkit Teotia

#kissanandolan #istandwithfarmers #no #Trending #kavipulkitteotia #kisanki_पीड़ा #dardkisanka sahil Dubey Deepak Chandra MR NAVROJ TEJANI बेबाक लेखक 💌✍️ सुुमन कवयित्री

read more

Neetu Paul

advocate Gurjeet Singh mulepure

zameen jo day khana... zameen jo day ashiana... zameen jo maa hamari... asa kasay lay jayegay is koh ambani aur aadani..

©Gurjeet Singh #istandwithfarmers #farmer #trueindian #nojoto #wearefarmer #godimedia #Punjabi #KangnaRanaut #Ambani #allindia

ummed Singh Karauli

#bharatband जय जवान 🙏 जय किसान 🙏🌹🙏 #8Decemberbharatband #istandwithfarmers #farmersprotestchallenge #farmerlife

read more
है दफ़न मुझमें मेरी कितनी रौनकें मत पूछ
उजड़ उजड़ कर बसता रहा वो शहर हूं में ✊ #bharatband जय जवान 🙏 जय किसान 🙏🌹🙏 #8Decemberbharatband #istandwithfarmers #farmersprotestchallenge #farmerlife

Farukh Maniyar

"शेतकरी हिताला विरोध करणारा
 संपुर्ण मानवजातीचा शत्रु आहे": टिपु सुलतान
#IStandWithFarmers

©Farukh Maniyar #farmersprotest

Farukh Maniyar

read more
शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठाला हाथ लावाल तर त्याचे हात कलम केले जातील असे सांगणारे शिवराय , जिवंत माणसावर किती प्रेम करत असतील हा विचार करणारा शासक हवा तर शेतकरी जगेल.!🚩

#शेतकरीपुत्र🌾

#IStandWithFarmers #maratha_42161

©Farukh Maniyar

Jayesh gulati

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile