Nojoto: Largest Storytelling Platform

Best कट्टा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कट्टा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कट्टा तनल दुपट्टा पर, कट्टा meaning in english, कट्टा in english, कट्टा समानार्थी शब्द, कट्टा मराठी अर्थ,

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

दिनेश कुशभुवनपुरी

mute video

"Rup"

mute video

Kunal Salve

चहा 
आठवता मैत्रीचा कट्टा 
चार मित्र टू बाय टू चहाचाच रट्टा 
गप्पा मध्ये चहा पण रंगून जायचा
चौघांमध्ये तो पाचवा होऊन जायचा

कधी पिल्यावर याला प्यावच लागायचं 
डुलल्यावर आम्ही त्यानं कोरा चहा बनायचं
झालेली सगळी मग कशी  यू उतरायची 
लव्ह यु चहा तुला पिल्याने फटकी वाचायची 

चहासाठी कधी एक ठिकाण नाही 
कधी कधी चहा आणि मी त्या तिघांची वाट पाही
तुला ओठांशी घेता आठवण येते मित्रांची 
कारण पहिल्या घोटाला शिवी असायची त्यांची

रोज किती वेळा आता त्यांना भेटतो
चहाच्या गोडव्यात त्यांनाच आठवतो
चहा म्हणजे प्रेम आपुलकीचं नातं
दुरावलेल्या पण ते जवळ करू पाहतं 

चहा मी अक्षय शुभम आणि अनिकेत
बस भावांनो भेटू परत कट्ट्याच्या कवितेत ;)

 #चहा 
#मैत्री 
#कट्टा  
#happy #internationalteaday

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कट्टा आणि मित्र. तुमच्या काँलेजच्या कट्टयाबद्दल आणि मित्रांबद्दल भरभरुन लिहा. गमतीजमती आणि सुंदर अशी आठवण ते लिहुन काढा. सर्वांत सुंदर आणि मला आवडलेली गंमत पोस्ट केली जाईल. चला तर मग लिहीत राहा. #कट्टाआणिमित्र #कट्टा #मित्र #friends #Collab #Squad #Gang #collabcontest

read more
कट्टा अणि मित्र, मैत्री ह्यांची घट्ट 
कॅन्टीनमध्ये उधारीसाठी असते यांची वट
आले एखादे नवे कोकरू तर म्हणतील " चल कट" 
दिसली एखादी 'सौंदर्या' तर होते ह्यांची फाटाफूट 
कितीही काही झाले तरी मैत्री ह्यांची आतुट सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे कट्टा आणि मित्र.
तुमच्या काँलेजच्या कट्टयाबद्दल आणि मित्रांबद्दल भरभरुन लिहा.
गमतीजमती आणि सुंदर अशी आठवण ते लिहुन काढा.
सर्वांत सुंदर आणि मला आवडलेली गंमत पोस्ट केली जाईल.
चला तर मग लिहीत राहा.
#कट्टाआणिमित्र 
#कट्टा #मित्र


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile