Nojoto: Largest Storytelling Platform

Best असत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसत्य क्या है, असतेय किसे कहते है, असतोस महाराज जी की आरती, दुसऱ्यावर असतो की यादें, असतं बढ़ने की दवा,

  • 34 Followers
  • 139 Stories

bandu mamade

"💓"" *आयुष्याची ङायरी लिहणारा* *तर ""तो देव असतो*,""💘
*पण वाचणारे आपण असतो*.""
""" *जीवनात खुप काही हव असत*,
""🌺" *पण पाहिजे तेच भेटत नसत*,💝
'""" *सर्व काही नशीबात असत*,
*पण आपल नशीब घङवण हे """"💝💞आपल्याच हातात असत..* #Marathi #goodmorning #message #

ऋतू

#नातnojoto

read more
डोळे तर आपले असतात,
वाट मात्र दुसऱ्याची बघतात.
हात तर आपले असतात ,
पण घडवत मात्र दुसऱ्यांना असतात.
वेदना अंतरीच्या असतात,
अश्रू मात्र डोळ्यांतून निघतात.
मन तर आपलच असत,
पण झुरत मात्र दुसऱ्यासाठी असत.
हे कसल नात असत,
खरच कुणी कुणाचं नसत. #नात#nojoto

ऋतू

आत्महत्या का करत असतील लोक आत्महत्या ? आपल्यासाठी कि इतरांसाठी , काय चाललेलं असत त्यांच्या मनात त्यावेळी ? वैतागलेले असतात इतरांना, कि आपल्याच अविरत विचारांना. आपल्याच एकटेपणाला कंटाळलेले असतात ,

read more
आत्महत्या

का करत असतील लोक आत्महत्या ?
आपल्यासाठी कि इतरांसाठी ,
काय चाललेलं असत त्यांच्या मनात त्यावेळी ?
वैतागलेले असतात इतरांना,
कि आपल्याच अविरत विचारांना.
आपल्याच एकटेपणाला कंटाळलेले असतात ,

Prakash Gore ( Raj )

राज......

read more
‎मन‬ किती ‪‎छान‬ असत ना..तू
माझ्या ‪सोबत‬ असो वा ‪नसो‬ पण
‪‎मन मात्र‬ कायम ‪‎तुझ्याच‬ सोबत
असत.......¡ राज. राज......

Jugal Madwal

(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत ) भांडण !!!! माझे तुझे डॊळे एकमेकांना भिडतील जेव्हा माझ्या मनीचे गूज तुझ्या मनाला कळेल तेव्हा बोलणार नाही म्हणशील रूसून बसशील जेव्हा...

read more
(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत )

भांडण !!!!


माझे तुझे डॊळे एकमेकांना भिडतील जेव्हा 
माझ्या मनीचे गूज तुझ्या मनाला कळेल तेव्हा
बोलणार नाही म्हणशील रूसून बसशील जेव्हा...

dil_gulzar_hai143

हर्थ ब्रोकन डायरी प्रदिप वाघमारे

read more

Keshav Suryavanshi

read more
मित्रहो, भिती तथा भय एकटे अस्तित्त्वात असू शकत नाही. भय नेहमी ज्ञात- अज्ञाता विषयिच असत. भय हे भूतकाळाचे- भविष्यकाळाचे असत.आपण काय आहोत व आपल्याला काय व्हायचे आहे या नात्यात भयाचे अस्तित्व आहे.

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

नाही

read more
नाही                                                 खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही

RK Raj Chaure

read more
आणि वेळे नुसार प्रत्येक गुणांचा वापर  करण हि गरजेचं असत.सातत्य हि सर्वात महवाची गोष्ट आहे जी कि प्रत्येक कामात गरजेची ठरते,मग तो अभ्यास असो किंवा कोणत काम.कारण तुम्ही एकाद्या गोष्टीची सुरुवात जेवढ्या जोमाने करता तेवढ्याच जोमाने त्याचा शेवट होन हि गरजेचं असत जो कि तो होत नाही. #NojotoQuote

vishal patil

miss u....🦋🦋🦋

read more
खरच किती वेड असत ना आपल हे मन नेहमी ज्याच्यावर प्रेम करत ना त्याची आठवणीत जगत असत...आणि आशा करत असत की त्या व्यक्तिनेही आपल्याला miss कराव...
🦋🦋🦋
v...vi...shal miss u....🦋🦋🦋
loader
Home
Explore
Events
Notification
Profile