Nojoto: Largest Storytelling Platform

Best naturalcalamities Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best naturalcalamities Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

arrey.oh.chachu

COLLAB and join in this Wake up Song! Hey Earth, the mother needs & it's our duty to save her from our greed. Let's save her from : 🥀Water crisis 🥀Deforestation #yqbaba #YourQuoteAndMine #naturalcalamities #yqdnd #voiceofcare #voiceofearth #dndteamliberty #dndglobalwarming

read more
People Will Not React And Act 
Unless There Is No Electricity And Water 
In Their Homes  COLLAB and join in this Wake up Song!

Hey Earth, the mother needs & it's our duty to save her from our greed.

Let's save her from :

🥀Water crisis
🥀Deforestation

rayansh

फिर्याद

आलास स्वागत आहे 
फक्त एक तेवढं कर 
जिथं गरज तिथं नक्की बरस
आर्थिक दरी आहेच समाजात 
तू मात्र इथं तिथं पाठ फिरवून त्या दरीची सरी नको देऊस 
आसुसलेल्या डोळ्यांसोबत वाहा
आल्यासारखा चार दिवस पाहुणा म्हणून राहा 
अति करशील तर कसलेली माती होईल स्वाहा 
तेव्हा थोडं दमानं पाहुणचार घे अन सुखावून जा 
पाहूणा म्हणल्यावर जरासा भाव खाशील 
नाही तिथं नाही तेव्हा टपकशील
हवाहवासा सहवास तुझा नकोसा करून टाकशील 
बेतानं बरस नाही तर 
आला म्हणून आणि नाही आला म्हणून पण दूषणं घेशील  
तुझ्या वाटेला डोळा लावणाऱ्या डोळ्यात 
तुझ्यामुळं वरुण देवा कधी कोरडा दुष्काळ कधी महापूर 
सारी तुझीच लेकरं नको असा काढू कसूर 
तुझा तूच हळहळशील बापावाणी, मायेपरी हुरहूर
किमान तुझ्या आशेवर जगणाऱ्याला, ह्या शेतकऱ्याला
लाल चिखलातनं, भरलेल्या डबक्यातनं वाट दिसू दे 
असा बरस सर्वार्थानं, समाधानाचं हसू दे 
ओलाव्याची ऊब, तुझ्या मायेची कूस दे 
झिम्माड नभाला, चिंब मनाला सूखासु दे

"#सरकार दरबारी फिर्याद करून काही होईल असं वाटत नाही म्हणून वरुणराजाकडं #फिर्याद केलेली बरी, किमान तो तरी ऐकेल"

#rayofhope #rainofhope #shetkari #unevenrain #naturalcalamities #farmerslife #struggle #paus #firyaad 🙏👏👏😔 #rayofhope #rain #farmers #Nature #God #unwantedrain #paus #firyaad ⛈🌨👏😔


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile