Nojoto: Largest Storytelling Platform

Best छान Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best छान Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आंखों की छान, नाचतोय छान गौरीचा गण mp3 song, खूप छान आहे, नाकी डोळी छान lyrics, खूप छान छान गोष्टी,

  • 13 Followers
  • 16 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

ह्याही पेक्षा चांगले #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #लेखणी #अधिक_ठळक #छान #अजूनही #माझेमन लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो, प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते, ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते.

read more
लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो,
प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते,
ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते. ह्याही पेक्षा चांगले
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #लेखणी #अधिक_ठळक #छान #अजूनही #माझेमन 
लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो,
प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते,
ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते.

Nitin Tongare

read more
छान वाटतं...

छान वाटत तीचं बोलन 
               त्या बोलण्यातचं तीच लाजनं ..
छान वाटतो तिचा तो रागिट स्वभाव 
                त्या स्वभावात लपलेला प्रेमळ भाव.......
छान वाटते  तिच ते  वेडेपन
                जे अलगद स्पर्श करुन जाई मन ...
छान वाटतं जेव्हा ती समोर दिसते 
           तिच्याकडे बघून सार जग असून नसल्यासारखे भासते ...
              छान वाटेल जिच्यामुळे  मी हसलो 
ते तिला सांगताना ....

                             Miss you Gau .. 😔😔

                                  Nitin Tongare....

Vaishali Zope

read more
WhatsApp आणि Facebook वर स्टेट्स टाकता येतात.
बरेच जण सुविचार टाकतात,जणू काही त्यांना त्यांचे स्टेट्स सांगायचे असते की आम्ही किती छान विचार करणारे 
किंवा छान विचारांचे लोक आहोत; पण खरच असते का असे.सुविचार तर लहानपणापासून शिकत आलो पण खऱ्या आयुष्यात त्याचा कितपत वापर केला, 
आणि ज्यांना जिवंत भावना समजत नाही त्यांना स्टेट्स तरी काय समजणार.
हं काही असे ही म्हणतात की आम्ही नाही टाकत स्टेट्स काय ते स्टेट्स टाकायचे नसते रिकामे उद्योग 
पण कधीतरी आहे त्याचा फायदा घेत आनंद लुटायचा ना! आपल्याला आवडते ते टाकायचे आणि स्टेट्ससाठी देखील लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा 
आपला आनंद आपण घ्यायचा.जे नाव पाडणारे आहेत,उगाच सल्ले देणारे आहेत,जे उगाच काय स्टेट्स बघायचे अश्यांसाठी स्टेट्सचे शेवटचे option वापरायचे.

Alonegirl

पटल तर घ्या मी माझी कल्पना मांडली har ek ka andaz kuch alag hota hai ji...😊

read more
ती आपली पहिली भेट गच्ची वरची
किति छान होती ना
लोक एका भेटी साठी five star ला जातात
पण आपण त्या गच्ची ला 7 स्टार च केल
असा मंद वारा सूटलेला  
छान गप्पा मार्त ति वेल कशी हातातू न 
निसटुन गेली कळलच नही
म्हणता त ना
जोडी दार सोबत असला की 1 वर्ष हि
1 मिनिटा सारख वाटू लागत 
इतक आपण बोलू लागतो.... पटल तर घ्या मी माझी कल्पना मांडली
har ek ka andaz kuch alag hota hai ji...😊

रोहित साव

read more
तू खूप छान दिसतेय. 
तू माझा सोबत असताना माझा आयुष्य किती छान वाटत असते.
तू गेलीस ना अगदीचं तेव्हाच ठरवलं होतं की आता तूझी आठवण नाही काढायचा
पण तेव्हा मला कळालचं नाही की तू फक्त आयुष्यातून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना तसचं मी अगदी तेव्हाच ठरवलं होतं की आता माझा मनात तुझी आठवण नाही काढायचा आहे.

Ganesh Phapale

read more
आला पाऊस आला
आला पाऊस आला,,, 

आला पाऊस आला, 
चींब चींब करून या धरति मातेला, 
छान मनमोहक सुगंध देवून गेला,, 

रंग रूप देवून नवे, 
मेघ तो आज बरसता झाला, 
मस्त डोलतोय हा निसर्ग सारा, 
नेसून  बसलाय बघा छान किती तो हिरवा शेला,, 

अनंदि तो आनंद झाला, डोळा पाणी भरूनि,
नाचतोय तो पहा कसा मोर खूलवूनि  पिसारा,, 

अंगी झोंबतोय गार गार वारा, 
भिजलाय तन मन हा देह सारा,,, 

संत सखिच्या बरसती या जलधारा, 
मन आठवणित आज चींब, 
कोसळतोय मेघ तो, 
सामावून घेतो, लपवून देतो त्या आश्रू धारा, 
 
सर्वच सूख दूखांचा तो बनूनि निवारा, 
कोसळला सर्वत्र भिजवक कणाकणाला,,,, 
आला पाऊस आला, 
चींब चींब तन मन हा देह सारा,,,,,,

Viju..Kadale

#OpenPoetry Dipali kathe

read more
#OpenPoetry तुम्ही सोबत असताना
 आयुष्य किती छान होत
उनाड मोकळं पण,
पावसात वणवा पेटलेल 
एक रान होतं..
मन बेधुंद बेभान होतं,
कट्टयावर वसलेलं छान गाव होतं
तुम्ही सोबत असताना आयुष्य किती छान होतं

तुमची संगत म्हणजे 
एक स्वप्न होतं
डोळे उघडल्यावर समोर फक्त चित्रा होतं 
आपलं नातं तस छान होतं
हवेत दरवळणारा एक नाव होतं...!
dear friends..! #OpenPoetry  Dipali kathe

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
नमस्कार, जय महाराष्ट्र 

        मित्रांनो मी रोजच नवनवीन स्टेटस टाकत असतो. ह्याचं अर्थ असं नाही की, मी खूप रिकामा आहे किंवा दुसरं कोणतं कामच नाही मला. तर हे स्टेटस टाकण्याचा उद्देश हाच की, माझ्या भावना, माझे विचार, माझे अनुभव आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचविणे. मी जे स्टेटस टाकतो कदाचित ते काही जणांना नसतीलही आवडत, मात्र काही वाचक उत्सुक असतात ते स्टेटस वाचायला. टीका करणारे असतातच पण म्हणून लिहिणं सोडणार काय? जे वाचतात आणि आपल्या छान छान प्रतिक्रिया देतात  त्यांचं खूप खूप आभार. 
महत्वाचं हेच की, ह्या सोशल मीडिया च्या जगात पुस्तकांचे वाचन खूप कमी झाले. मात्र बहुतेक आजकाल सोशल मीडिया वर खूप सक्रिय असतात. आणि वाचतात देखील. त्यामुळं मलासुद्धा माझ्या भावना, अनुभव, विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया चाच आधार घ्यावं लागतो. काही चुकलं तर माफ करा. आणि समजावून सांगा मला. नक्कीच आपल्या प्रतिक्रियांना माझं शोभेसं उत्तर मिळेल. धन्यवाद 🙏(प्रीत )

ANmol Vairagar

miss u

read more
ए!!! भारी!..हं खुपच छान 
photo काढले गं वाढदिवसाचे
  छान दिसतेस!.. . 



अगं..पण ..हे हि लक्षात असुदे 
तुझ्या चप्पल तुटण्याच्या 
वयात प्रेम केल होत. miss u

Prashant Kadav

#poem

read more
हसतेस एवढी छान की हसत राहायला शिकविलास तू
बोलतेस एव्हढी छान की बोलत राहायला शिकविलस तू
लाजतेस एव्हढी छान की मला आवडायला लागलीस तू
जीव एवढा लावलास की प्रेम करायला लावलेस तू..........
                                    एक स्वप्नवेडा(PK)
loader
Home
Explore
Events
Notification
Profile