Nojoto: Largest Storytelling Platform

Best अव्यक्त Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अव्यक्त Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about अव्यक्त का अर्थ, अव्यक्त meaning in english, अव्यक्त प्रेम कविता, अव्यक्त प्रेम, अव्यक्त बापदादा मिलन,

  • 17 Followers
  • 13 Stories
    PopularLatestVideo

बोल_बेतौल by Atull Pandey

mute video

Amit Singhal "Aseemit"

mute video

शब्दवेडा किशोर

#अव्यक्त मनीच्या गुजगोष्टी..
आयुष्यात खुपदा व्यक्त न झाल्यामुळे
खुप नाती ही अपूर्ण
राहुन जीवन जगतात
अन्
कित्येकदा तर व्यक्त होऊनही
अपूर्णतेचा शापच
अनुभवतात.
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #अव्यक्त_प्रेमाचा_अबोल_वारा 
#अव्यक्त_शब्द

Pratik Patil Patu

तरीही मी अव्यक्त!

तुझ्या हातचे विष प्यायलो
तुझ्याच साठी मरू लागलो
अवनीत प्रीतीच्या या
नकळत मीही जळू लागतो
तरीही मी स्तब्ध राहिलो.

तुझे नयन हत्यार
झाले अंतरी आर पार
अवचित या प्रीतीत बुडालो
पुन्हा नव्याने मरू लागलो
तरीही मी निशब्द राहिलो

तुझे स्वर धारदार
केले हृदयी वार
जखमी मनाची वेदना फार
अंतरी  तडफडलॊ
 तरीही मी अव्यक्त राहिलो, तुझ्यासाठी! तरीही मी अव्यक्त!
#yqdidi#अव्यक्त #प्रेम #कविता 
#प्रित #वेदना  #yqtai

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
तू असावे जवळी
ही स्वप्नवत आशा
शब्दांतून भेट तू
करू नको निराशा #अव्यक्त भावना

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
वाऱ्याची झुळूक
हळूच कानात सांगे
प्रियेला माझ्या
भेटीची आस लागे
 #अव्यक्त भावना

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
प्रीत माझ्या प्रियेची
मला कळेना;
कोणती बंधने तीला
भेटीस सोडवेना.
 #अव्यक्त भावना

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
जीवापाड प्रेम जडले;
प्रियेला कुणी सांगावे.
शब्दांतून तिने माझे
भाव समजून घ्यावे. #अव्यक्त भावना

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
डोळे मिटले तरी 
तूच आठवत राहते
भेट कधी होईल आपली
ही विवंचना सतावत राहते.
 #अव्यक्त भावना

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
तुला सुचणं, तुझं दिसणं 
सर्वांगाने सुंदर आहे;
कितीही रोखलं मनाला
तुला विसरणं अवघड आहे. #अव्यक्त भावना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile