Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली तिच्या बोलण्यात माझ्यातला मी मला जाणवतो. खर

हल्ली तिच्या बोलण्यात 
माझ्यातला मी मला जाणवतो.
खरच अस असेल का मी तिच्या,
मनात घर करून जवळपास राहतो....❤️
#माझ्यातली_तू
-अक्षय

©Akki Sutar
  #Prem #Marathipoem #marathipoetry #marathi #marathiwriter #Love #love❤