Nojoto: Largest Storytelling Platform

तप्त उन्हामध्ये, तू थंडगार सावलीसारखी बालपणात माझ्

तप्त उन्हामध्ये, तू थंडगार सावलीसारखी
बालपणात माझ्या, तू गोड बाहुलीसारखी

आयुष्याच्या वाळवंटात, तू मृगजळापरी स्वर्णासारखी
काळ्याकभिन्न अंधारात, तू आशेच्या किरणासारखी


हरवलेला असताना मी, तू मला भेटलेल्या माझ्यासारखी......

©Akash Tonde
  हरवलेला असताना मी, तू मला भेटलेल्या माझ्यासारखी......

#marathi #marathikavita #maharashtra #marathistatus #marathimulgi #marathimulga #pune #marathimotivational #status #love
akashtonde5005

Akash Tonde

New Creator

हरवलेला असताना मी, तू मला भेटलेल्या माझ्यासारखी...... #marathi #MarathiKavita #maharashtra #marathistatus #marathimulgi #marathimulga #pune #marathimotivational #status love #Poetry

89 Views