Nojoto: Largest Storytelling Platform

किती मनमोहक किती ते आरस्पानी नैसर्गिक सौंदर्य एकटक

किती मनमोहक
किती ते आरस्पानी
नैसर्गिक सौंदर्य
एकटक पहात रहावं
डोळ्यात साठवून ठेवाव
अनोखं रुप तुझं
गंधाळलेले

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे