Nojoto: Largest Storytelling Platform

एखादी व्यक्ती जर तुम्हाला सतत सुधारण्याची संधी देत

एखादी व्यक्ती जर तुम्हाला सतत सुधारण्याची संधी देत असेल तर त्या व्यक्तीसाठी "तुम्ही आणि तुमचं नातं" किती महत्त्वाचं आहे हे समजून घ्या. तिला गृहीत धरून तिचा अपमान करू नका.
- वीणा

©Rajeshwari Ghume
  #TereHaathMein #वीणा #नातं