Nojoto: Largest Storytelling Platform

खरंच स्वातंत्र्य आहे का ?? (कॅप्शन मधले वाचावे) स्

खरंच स्वातंत्र्य आहे का ??
(कॅप्शन मधले वाचावे) स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ??
#स्वातंत्र्याची७५वर्षे
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहिती आहे,मात्र पुढील तीन वर्षे म्हणजेच 1950 पर्यंत स्वातंत्र्य असूनही भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते.भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला 30 जानेवारी 1950 या दिवशी.जेव्हा भारताचा स्वतःचा संविधान लागू झाला आणि खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक देश झाला. ब्रिटिशांनी जेव्हा भारत देश सोडून जाण्याचे जाहीर केले,तेव्हा त्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी नऊ महिने अगोदरच भारत स

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ?? #स्वातंत्र्याची७५वर्षे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहिती आहे,मात्र पुढील तीन वर्षे म्हणजेच 1950 पर्यंत स्वातंत्र्य असूनही भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते.भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला 30 जानेवारी 1950 या दिवशी.जेव्हा भारताचा स्वतःचा संविधान लागू झाला आणि खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक देश झाला. ब्रिटिशांनी जेव्हा भारत देश सोडून जाण्याचे जाहीर केले,तेव्हा त्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी नऊ महिने अगोदरच भारत स #भारतीय #yqtaai #१५अगस्त #स्वातंत्र्यदिन #माझादेश #bestofyqmarathiquotes #देशाभिमान