Nojoto: Largest Storytelling Platform

White जरी ती सावळी होती ,सुखाची सावली होती जशी हो

White  जरी ती सावळी होती ,सुखाची सावली होती
जशी होती तशी माझ्या मनाला भावली होती......

तिला मी भेटलो तेव्हा समोरी रात्र अंधारी
शिरी होती अमावस्या उरी दिपावली होती.......







.

©हम तुम
  #Romantic  shayri