Nojoto: Largest Storytelling Platform

आंधळा बाजार... आंधळ्यांनी दळावे पीठ किती?... श्वा

आंधळा बाजार...

आंधळ्यांनी दळावे पीठ किती?...
श्वानांनी व्हावे मस्तवाल किती?...

नाव राखण्या दिव्यांचे ईथे,
अबोल वातींनी जळावे किती?...

दुत झाल्या देव-दुतांनी,
भोळ्या भक्तांस लुटावे किती?...

शोषून रक्त करंट्यानी,
रक्त शापीतांचे घोटावे किती?...

कुंपन खाई शेत सारे,
कुंपनानेच पिकांस चाटावे किती?...

घाम गाळी कष्टकरी हां,
रणरणत्या उन्हात त्यानं आटावे किती?...

कवीराज

©HANAMANT YADAV (कवीराज) #Call #nojotomarathi #Hanamant  Dr. Divyapriya Deshmukh mohan Kamble  सचिन पट्टेबहादूर  सतीश देशपाडे कवी - के. गणेश
आंधळा बाजार...

आंधळ्यांनी दळावे पीठ किती?...
श्वानांनी व्हावे मस्तवाल किती?...

नाव राखण्या दिव्यांचे ईथे,
अबोल वातींनी जळावे किती?...

दुत झाल्या देव-दुतांनी,
भोळ्या भक्तांस लुटावे किती?...

शोषून रक्त करंट्यानी,
रक्त शापीतांचे घोटावे किती?...

कुंपन खाई शेत सारे,
कुंपनानेच पिकांस चाटावे किती?...

घाम गाळी कष्टकरी हां,
रणरणत्या उन्हात त्यानं आटावे किती?...

कवीराज

©HANAMANT YADAV (कवीराज) #Call #nojotomarathi #Hanamant  Dr. Divyapriya Deshmukh mohan Kamble  सचिन पट्टेबहादूर  सतीश देशपाडे कवी - के. गणेश

@Dr. Divyapriya Deshmukh @mohan Kamble @सचिन पट्टेबहादूर @सतीश देशपाडे @कवी - के. गणेश">#Call #nojotomarathi #Hanamant Dr. Divyapriya Deshmukh mohan Kamble सचिन पट्टेबहादूर सतीश देशपाडे कवी - के. गणेश #poem