Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली आमची ही खूप त्रास देते, जरा हातात वही पेन पा

हल्ली आमची ही खूप त्रास देते,
जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते.
म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय,
तरी नुसते विचार करत असतात.
कसे समजावू हिला,
विचार केल्याने जर टक्कल पडत असते,
तर YQ च्या मंचावर पुरुषांपेक्षा स्त्रियांचे वर्चस्व नसते. स्त्रियांचे वर्चस्व
#collabratingwithyourquoteandmine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes 
हल्ली आमची ही खूप त्रास देते,
जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते.
म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय,
तरी नुसते विचार करत असतात.
कसे समजावू हिला,
विचार केल्याने जर टक्कल पडत असते,
हल्ली आमची ही खूप त्रास देते,
जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते.
म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय,
तरी नुसते विचार करत असतात.
कसे समजावू हिला,
विचार केल्याने जर टक्कल पडत असते,
तर YQ च्या मंचावर पुरुषांपेक्षा स्त्रियांचे वर्चस्व नसते. स्त्रियांचे वर्चस्व
#collabratingwithyourquoteandmine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes 
हल्ली आमची ही खूप त्रास देते,
जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते.
म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय,
तरी नुसते विचार करत असतात.
कसे समजावू हिला,
विचार केल्याने जर टक्कल पडत असते,

स्त्रियांचे वर्चस्व #collabratingwithYourQuoteAndMine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #Collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes हल्ली आमची ही खूप त्रास देते, जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते. म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय, तरी नुसते विचार करत असतात. कसे समजावू हिला, विचार केल्याने जर टक्कल पडत असते,