Nojoto: Largest Storytelling Platform

Best विचारांच्या_दुनियेतल_मन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विचारांच्या_दुनियेतल_मन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

टक्कल पडत चाललंय 😉😉 #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #टक्कल #Collab #विचारांच्या_दुनियेतल_मन खरे नसले तरी खोटे ही नसावे, सतत विचार केल्याने टक्कल पडते, हे काही अंशी सत्य असावे. मी ही ह्या म्हणण्याला दुजोरा देत आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून, माझ्याही डोक्यावर टक्कल पडत आहे.

read more
खरे नसले तरी खोटे ही नसावे,
सतत विचार केल्याने टक्कल पडते,
हे काही अंशी सत्य असावे.
मी ही ह्या म्हणण्याला दुजोरा देत आहे,
कारण गेल्या काही महिन्यांपासून, माझ्याही डोक्यावर टक्कल पडत आहे.
😂🤣🙄🤔😔😉 टक्कल पडत चाललंय 😉😉
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी 
#टक्कल #collab #विचारांच्या_दुनियेतल_मन 
खरे नसले तरी खोटे ही नसावे,
सतत विचार केल्याने टक्कल पडते,
हे काही अंशी सत्य असावे.
मी ही ह्या म्हणण्याला दुजोरा देत आहे,
कारण गेल्या काही महिन्यांपासून, माझ्याही डोक्यावर टक्कल पडत आहे.

yogesh atmaram ambawale

स्त्रियांचे वर्चस्व #collabratingwithYourQuoteAndMine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #Collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes हल्ली आमची ही खूप त्रास देते, जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते. म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय, तरी नुसते विचार करत असतात. कसे समजावू हिला, विचार केल्याने जर टक्कल पडत असते,

read more
हल्ली आमची ही खूप त्रास देते,
जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते.
म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय,
तरी नुसते विचार करत असतात.
कसे समजावू हिला,
विचार केल्याने जर टक्कल पडत असते,
तर YQ च्या मंचावर पुरुषांपेक्षा स्त्रियांचे वर्चस्व नसते. स्त्रियांचे वर्चस्व
#collabratingwithyourquoteandmine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes 
हल्ली आमची ही खूप त्रास देते,
जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते.
म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय,
तरी नुसते विचार करत असतात.
कसे समजावू हिला,
विचार केल्याने जर टक्कल पडत असते,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile