Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दाविना कळणारी असते ती मैत्री , हास्याचा अर्थ क

शब्दाविना कळणारी असते ती मैत्री , 
हास्याचा अर्थ कळणारी असते ती मैत्री
 आसवांना ओळखणारी असते ती मैत्री
शब्दांच्या पलीकडली  असते ती मैत्री 
निखळ , सळसळता झरा म्हणजे मैत्री 
आनंद , उत्साह ओसंडणारी असते  मैत्री 
उत्कट भावना प्रकट होणारी असते मैत्री
भावभावनांचा सुंदर मिलाफ म्हणजे मैत्री
राग , लोभ , मोह , मद , मत्सर , द्वेष  , या पलीकडली असते मैत्री
कधीही न संपणारी , चिरंतन सत्य असते मैत्री 
सर्वांना मैत्रीदिनाच्या
खूप खूप शुभेच्छा 
😊👍👏💫💞

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे