Nojoto: Largest Storytelling Platform

ओलावा वाळवी लागलेल्या विचारांना, एकदातरी रंगाचा ओ

ओलावा

वाळवी लागलेल्या विचारांना,
एकदातरी रंगाचा ओलावा 
लागणे आवश्यक असते.
नाहीतर कलंक आणि डाग 
यामधील फरक समजणे, 
अवघड होऊन जाईल.

©काव्यात्मक अंकुर
  #ओलावा #वाळवी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीविचार #होली #Colour #Rang #रंग #marathi