Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओलावा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओलावा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ओलावा meaning in hindi, ओलावा information in marathi, लावा इन हिंदी, अलावा इन इंग्लिश, ओलावा म्हणजे काय,

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#ओलावा हृदयीचा....
जुन्या सोन्यासम आठवणी घेऊन
मनाच्या आभाळी नवी सप्तरंगी
क्षीतीजसांज फुलुनी यावी
पाहुनी बहरते रंग ते उतरणीचे
नक्षी ती नयनांची मग तृप्त व्हावी
वाहुनी यावा मग क्षितीजाचा तो भव्यदिव्य समीरण
शांत व्हावी मनीची ती क्षुधा-आर्तता
पुन्हा नव्यानं खुलावे मग ते चैतन्य प्रेमाचे
विरूना जावा मग आपसुक
तो पापण्यांचा ओलावा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #रंग_आयुष्याचे

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीतीय ना?? आजचा विषय आहे ओलावा हवा असतो शब्दांचा... #ओलावा तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे मी आभार मानते. असचं लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओलावा हवा असतो शब्दांचा|
मायेच्या भावना समजून घेण्याचा||
 जसे की लव -कुश शब्दांच्या|
सर्वांचा विचार बदलण्याचा||

ओलावा हवा असतो शब्दांचा|
 सर्वांना आत्मनिर्भयतेचा वाटेचा||
मीच माझी वाट शोधल अट्टाहासाचा|
स्वतःच्या मार्गक्रमण करणाऱ्या दिशेचा||

ओलावा हवा असतो शब्दांचा|
शब्दांनीच नाती जोडण्याचा||
आपुलकीने सर्वांना आपलेसे करण्याचा |
शब्दांचे सामर्थ्य जपण्याचा|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीतीय ना??
आजचा विषय आहे
ओलावा हवा असतो शब्दांचा...
#ओलावा 
तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे मी आभार मानते.
असचं लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीतीय ना?? आजचा विषय आहे ओलावा हवा असतो शब्दांचा... #ओलावा तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे मी आभार मानते. असचं लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाडे उत्तमप्रकारे टिकून राहण्यासाठी,
जसे त्याच्या मुळाशी खोलवर ओलावा लागतो पाण्याचा.
तसेच उत्तम काव्यलेखन करण्यासाठी,
त्याच्या मुळाशी ओलावा हवा असतो शब्दांचा.
साधारण शब्द हे नुसतेच काव्य करते,
जे काही काळात विस्मरणात जाते.
उलट ज्या काव्यलेखनाला शब्दांचा ओलावा असतो,
ते काव्यलेखन अविरत रुची देत,वाचनाची आवड निर्माण करतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीतीय ना??
आजचा विषय आहे
ओलावा हवा असतो शब्दांचा...
#ओलावा 
तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे मी आभार मानते.
असचं लिहीत राहा.

Deepali Mestry

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीतीय ना?? आजचा विषय आहे ओलावा हवा असतो शब्दांचा... #ओलावा तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे मी आभार मानते. असचं लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओलावा हवा असतो शब्दांचा
मनातल्या भावना जपण्यासाठी
नको हळव्या आसवांना किनारा
स्पर्श करून परत फिरण्यासाठी

शब्दवेडी
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीतीय ना??
आजचा विषय आहे
ओलावा हवा असतो शब्दांचा...
#ओलावा 
तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे मी आभार मानते.
असचं लिहीत राहा.

काव्यात्मक अंकुर

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile